उद्योग मंत्री उदय सामंत हे परभणी येथे आयोजित संजीवनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला आले होते यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली परभणी येथे यापूर्वी घेण्यात आलेली कृषी संमेलने चांगली झाली . परभणी येथील एमआयडीसी संदर्भात मुंबई येथे बैठक घेतली जाईल मंत्रिमंडळाच्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी बैठक पार पडेल आणि सकारात्मक निर्णय घेऊ. जशी मुख्यमंत्री वॉर रूम केली जाते उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे तशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक कॉर्डिनेशन रूम आहे. त्यामुळे स्पर्धा असण्यासारखे काही नाही.