उल्हासनगर कॅम्प 1 परिसरात फिल्मी स्टाईलने लुटमार! एका दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवत ₹21,500 रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेला. पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून मुख्य आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.