गावातील स्पिकर वरुन गावकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणातील गावगुंडांना शिक्षा द्या अशी मागणी करत आज कराळी ग्रामस्थांनी उमरगा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत तहसिल समोर ठिय्या दिला.या मोर्चात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.