गेल्या दोन निवडणुकीत वैभव नाईक यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला आहे यावेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर निलेश राणे यांनी शिंदे प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतला आणि ते पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत ही लढत अतिशय होईल नवभारत नवराष्ट्र च्या संपादक प्रतिभा चंद्रन यांनी वैभव नाईक यांच्याशी केलेली ही बातचीत.