Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai News : वसईत 210 गुंठ्यांचा घोटाळा, ‘रंधा’ अटकेत, अवैध चाळींचा पर्दाफाश

वसई-विरार परिसरात जमीन बळकावून फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, मुख्य आरोपी सुरेंद्र प्रताप सिंह ऊर्फ ‘रंधा’ याला गुन्हे शाखा युनिट ४ ने अटक केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 07, 2026 | 11:00 PM

Follow Us

वसई-विरार परिसरात जमीन बळकावून फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, मुख्य आरोपी सुरेंद्र प्रताप सिंह ऊर्फ ‘रंधा’ याला गुन्हे शाखा युनिट ४ ने अटक केली आहे. वालीव येथील मौजे रजावली परिसरात २०२० ते २०२५ दरम्यान आरोपीने तब्बल २१० गुंठा जमीन बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. मूळ जमीनमालकाला कोणतेही पैसे न देता, बिल्डरांशी संगनमत करून त्या जागेवर अवैध चाळी उभारण्यात आल्या आणि खोल्यांची विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. तक्रारदाराने पैसे मागितल्यावर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेने ‘रंधा’ला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे आणि अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Follow Us:

Web Title: Vasai news 210 guntha scam in vasai randha arrested illegal chawls exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:00 PM

Topics:  

  • Marathi News
  • Vasai news

संबंधित बातम्या

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
1

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
3

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज
4

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.