आरोग्य सभापतीपदी निलेश देशमुख यांची तर उपसभापतीपदी निशाद चोरगे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महिला व बालकल्याण सभापती पदी बिना फुटॅडो तर उपसभापती पदी सुवर्णा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनियुक्त आरोग्य सभापती निलेश देशमुख यांनी वसई-विरार महापालिका क्षेत्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे. तर नवनियुक्त महिला व बालकल्याण सभापती बिना फुटॅडो यांनी महिलांकरिता रोजगार व अनेक योजना पोचवण्याची ग्वाही दिली.