Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial: छवी देणार अनिकेतला प्रेमाची कबुली! ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार प्रेमाचा नवा अध्याय

Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेच्या आगामी महाएपिसोडमध्ये छवी आणि अनिकेतच्या नात्यात महत्त्वाचं वळण येणार आहे. वाड्यात एकत्र अडकलेले असताना छवी अनिकेतचा शर्ट घालून, राधा-कृष्णाच्या प्रेमाचे दाखले देत अनिकेतसमोर आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 22, 2026 | 05:25 PM
Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • छवी अनिकेतसमोर देणार प्रेमाची कबुली
  • जेसिकाही अनिकेतसाठी धावणार
  • तात्या बंदूक घेऊन वाड्याकडे जाणार

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ मध्ये प्रेक्षकांना एका अत्यंत भावनिक, मजेशीर आणि रोमँटिक वळणाचा अनुभव घेता येणार आहे. मालिकेच्या आगामी महाएपिसोडमध्ये छवी आणि अनिकेत एका वाड्यामध्ये एकत्र अडकलेले असताना, छवी अनोख्या अंदाजात आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसेल. Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial

अनिकेतवर असलेलं आपलं अफाट प्रेम

अनिकेतचा शर्ट घालून ती त्याच्याशी भांडत आणि अगदी निरागसपणे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, राधा-कृष्णाच्या प्रेमाचे दाखले देत ती अनिकेतवर असलेलं आपलं अफाट प्रेम व्यक्त करेल, ज्याची अनिकेतला अजिबात कल्पना नाहीये. छवीचा हा क्युट आणि हटके प्रपोजल ड्रामा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. पहा मी जिंकून घेईन सारं महारविवार, २५ ऑक्टोबर रोजी संध्या. ७ वा. कलर्स मराठीवर. आणि कधीही कुठेही JioHotstar.

Edits Film Festival: इंस्टाग्रामच्या ‘एडिट्स’ अ‍ॅपमधून क्रिएटर्सनी दाखवली कमाल; तिघांनी पटकावला विजय

घडामोडींनी प्रचंड वेग

मात्र, या रोमँटिक प्रपोजलनंतर मालिकेतील इतर घडामोडींनी प्रचंड वेग घेतला असून कथानकात मोठे वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे जेसिकाचे अनिकेतवरील प्रेम अचानक समोर येते आणि ती अनिकेतचा जीव वाचवण्यासाठी तात्याला फोन करून विनंती करताना दिसणार आहे.

नेमके असे काय घडते?

पण तात्याचा राग शांत झालेला नसून ते बंदूक घेऊन थेट त्या वाड्याच्या दिशेने जाणार आहे. वाड्यात सकाळी छवीला रात्री घडलेल्या गोष्टींचा विसर पडलेला असतो आणि ती अनिकेतला त्याबद्दल विचारत असते, नेमक्या याच वेळेस नेमके असे काय घडते ज्यामुळे संपूर्ण वातावरणात कमालीचा तणाव निर्माण होतो.

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप

छवीचे हे अनपेक्षित प्रपोजल आणि त्यानंतर वाड्यात घडणारा हा जीवघेण्या घटना प्रेक्षकांना महारविवार, २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर आणि कधीही कुठेही JioHotstar वर पाहता येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेत छवी कोणाला प्रेमाची कबुली देणार आहे?

    Ans: छवी अनिकेतसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे.

  • Que: छवी अनिकेतसमोर प्रेम कसं व्यक्त करणार आहे?

    Ans: अनिकेतचा शर्ट घालून आणि राधा-कृष्णाच्या प्रेमाचे दाखले देत ती आपल्या भावना व्यक्त करणार आहे.

  • Que: जेसिका अनिकेतसाठी काय करणार आहे?

    Ans: अनिकेतचा जीव वाचवण्यासाठी जेसिका तात्याला फोन करून विनंती करणार आहे.

Web Title: Mi jinkun ghein saar chhavi confesses love to aniket mahaepisode rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत
1

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
2

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी
3

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या
4

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.