Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Vasai-Virar News: वसई-विरार शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारी यांनी १५ ऑगस्टपासून वसई-विरार महापालिका (VVCMC) मुख्यालयाबाहेर ‘सडक सत्याग्रह’ उपोषण सुरू केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 07:17 PM

Follow Us

Vasai-Virar News: वसई-विरार शहरातील रस्त्यांची दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. १५ ऑगस्टपासून वसई-विरार महापालिका मुख्यालयाबाहेर त्यांनी ‘सडक सत्याग्रह’ उपोषण सुरू केले आहे.

शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विवेक तिवारी यांनी उपोषण सुरू केले आहे.

महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन

वसई-विरार शहरातील रस्त्यांच्या समस्येवर वारंवार आवाज उठवूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी महापालिका मुख्यालयाबाहेरच उपोषण सुरू करण्यात आले आहे.

‘सडक सत्याग्रह’च्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडली जात आहे.

Follow Us:

Web Title: Vasai virar sadak satyagraha vivek tiwari road condition protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
1

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल
2

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…
3

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट
4

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.