बोईसर मधे गेली अनेक वर्ष शिवसेनेत कार्यरत असलेले आणि शिंदे गटात असलेले जगदीश धोडी यावेळी निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही घेतली आहे परंतु पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तरी निवडणूक लढणारच असा त्यांनी निश्चय केलाय. निष्ठावान कार्यकर्त्यांची नेहमीच पक्षात गळचेपी होती असं मतही त्यांनी मांडलं.