राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या आकडेवारी वरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखाची चर्चा देशभर होताना पाहायला मिळत आहे. असं असताना राज्यात देखील विधानसभा निवडणुकीवरून काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या मुद्द्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडबड झाली हे सिद्ध झालं असून बनवाबनवी करून हे सरकार सत्तेत आलं असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे एकूणच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार काय म्हणाले पाहूया…
.