भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आरोपाला शिवसेनेचे विकास म्हात्रे यांनी दिले प्रतिउत्तर विकास निधी देणे. माझे काम परंतु काम करून घेणे हे नगरसेवकाचे काम अशी टीका भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता विकास म्हात्रे यांच्यावर केली होतीविकास म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांना लगावला टोलानिवडणुकीआधी उद्घाटन करता. देवाने योग दिला. परंतु फक्त उद्घाटने नाही झाली पाहिजेत, काम पण झाले पाहिजे मी वारंवार पाठपुरावा करीत होतो. मला कोणत्याही प्रकारचा निधी मिळाला नाही.