महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “आम्ही मुस्लिम विरोधी नाही, पण भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्या लोकांच्या विरोधात आहोत.” त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नाशिक आणि परभणीतील रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याचा आरोप केला. पाण्यासाठी तरुण शेतकरी आत्महत्या करतो हे देशाचे दुर्दैव आहे. असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.