VIDEO | जागतिक आरोग्य दिन विशेष !!! डॉ. संग्राम पाटील
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य क्षेत्रात साजरा केला जाणारा हा महत्त्वाचा दिवस आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य आणि सुविधा मिळाव्यात हा या मागचा मुख्य हेतू आहे .या दिनानिमित्त प्रत्येकाने आरोग्यदायी आणि सुदृढ जीवन कसे जगावे याबाबत सांगतायेत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे डॉ. संग्राम पाटील..