Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा 89 वा वर्धापन दिन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 मध्ये 13 ऑक्टोबर रोजी धर्मांतर करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला 89 वर्ष पूर्ण झाली. याचपार्श्वभूमीवर येवला मुक्ती भूमी या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांचा मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमला होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 13, 2024 | 02:49 PM

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तीभुमी येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्या धर्मांतर घोषणेचा 89 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली येवला मुक्तीभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली. शहरातील या मुक्तीभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन निमित्त संपूर्ण भारतातून मुक्तिभूमि येथे क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संखेने भीमसैनिक येत असतात. यावर्षी धर्मांतर घोषणेचा 89 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सकाळी क्रांतीस्तभास मानवंदना करत शहरातून धम्म रॅली काढण्यात येऊन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. सकाळपासूनच भीम अनुयायांनी मुक्तीभूमी येथे येऊन क्रांतीस्तंभास मानवंदना करत आहे.

Follow Us

Close

Follow Us:

Web Title: Yewla muktibhumi smarak 89 year complete of dr babasaheb ambedkar declaration of conversion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 02:47 PM

Topics:  

  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! साडेतीन वर्षे छळ, पतीने ‘तिहेरी तलाक’चा मजकूर कुरिअरने पाठवला
1

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! साडेतीन वर्षे छळ, पतीने ‘तिहेरी तलाक’चा मजकूर कुरिअरने पाठवला

Lasalgaon Onion: निवडणुकीच्या धामधुमीत कांदा दर कोसळले, नाफेडचा कांदा ७ रुपये दराने बाजारात; उत्पादकांवर आर्थिक संकट
2

Lasalgaon Onion: निवडणुकीच्या धामधुमीत कांदा दर कोसळले, नाफेडचा कांदा ७ रुपये दराने बाजारात; उत्पादकांवर आर्थिक संकट

Nashik Crime: संतापजनक! मानलेल्या मामाकडून दोन भाचींवर अत्याचार, नाशिक येथील घटना
3

Nashik Crime: संतापजनक! मानलेल्या मामाकडून दोन भाचींवर अत्याचार, नाशिक येथील घटना

Nashik Crime: नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांचे सापडले मृतदेह, आत्महत्येचा संशय
4

Nashik Crime: नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांचे सापडले मृतदेह, आत्महत्येचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.