
40 minute viral video
सध्या या व्हिडिओची कोणतीही पुष्टी झालेली नाही, किंवा याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. लोक केवळ यासाठी सोशल मीडियावर सर्चिंग करत आहेत. यावर जोरदार चर्चा करत आहे. स्पॅम लिंक्स आणि चुकीच्या माहिती द्वारे पसरत असल्याचे म्हटले जात आहे. या नव्या व्हिडिओची कोणतीही मूळ फाईल सापडलेली नाही. हा व्हिडिओ कुठे शूट झाला, यामधील लोक कोण आहेत? ही सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलिस, सायबर सेल किंवा कोणत्याही सराकरी एजन्सीने या व्हिडिओ पुष्टी केलीली नाही. कोणीही याविरोधात तक्रार दाखल केली नाही, याबाबत कोणताही अधिकृत तपास सुरु नाही.
यापूर्वी व्हायरल झालेल्या १९ मिनिटांच्या व्हिडिओ प्रमाणेच हे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. लोक डिपफेक, सायबर गुन्ह्याचा, एआय जनरेटेडचा शिकार बनत असल्याचे म्हटले जात आहे. अनेक महिलांच्या फोटोचा गैरवापर केला जात असल्याचा सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे. सायबर तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, असे व्हिडिओ शेअर करणे धोकादायक आहे, यामुळे हे व्हिडिओ किंवा लिंक्स शेअर करणे टाळा. तसेच निरापराध लोकांची फसवणूक, बदनामी करु नका. यामुळे तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता असे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच लोकांना गोपनीयतेचे उल्लंघन होऊ शकते असे म्हटले आहे. तसेच आशा कोणत्याही संशयास्पद व्हिडिओ, किंवा लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा तज्ज्ञांनकडून देण्यात आला आहे. तज्ज्ञांचा विश्वास आहे की, हा व्हिडिओ एआय जनरेटेड आहे.
व्हायरल व्हिडिओ
‘भारतात एवढी हिंमत नाही…’ ; LeT च्या दहशतवाद्याने भारताला उघड धमकी देत केलं भडकाऊ भाषण, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.