Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती ते गोड! ‘त्या’ स्केचमुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटले हसू; Vande Bharat मध्ये काय घडले? Video Viral

Vande Bharat Express: भारतातील अत्याधुनिक ट्रेन असलेल्या वंदे भारत ट्रेनमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. वंदे भरात ट्रेन ही तिचा वेग, आरामदायी सुविधा आणि वेळेवर सेवा या गोष्टींमुळे खास बनते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 19, 2026 | 12:53 PM
किती ते गोड! 'त्या' स्केचमुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटले हसू; Vande Bharat मध्ये काय घडले? Video Viral

किती ते गोड! 'त्या' स्केचमुळे व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटले हसू; Vande Bharat मध्ये काय घडले? Video Viral

Follow Us
Follow Us:

वंदे भारतमधील व्हिडिओ होतोय व्हायरल 
स्केच आर्टिस्टने काढले सुंदर चित्र 
नेटकऱ्यांनी दिल्या सुंदर प्रतिक्रिया

दररोज सोशल मिडियावर अनेक विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये मजेशीर, आनंद देणारे, भावनिक अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. असाच वंदे भारत ट्रेनमधील एक सुंदर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्याच्या काळात वंदे भारत ट्रेन भारतातील एक अत्याधुनिक आणि लक्झरी अशा स्वरूपाची ट्रेन समजली जाते. त्यामधील एक सुंदर असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील अत्याधुनिक ट्रेन असलेल्या वंदे भारत ट्रेनमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. वंदे भरात ट्रेन ही तिचा वेग, आरामदायी सुविधा आणि वेळेवर सेवा या गोष्टींमुळे खास बनते. रेल्वेत प्रवाशांना योग्य सुविधा मिळाव्यात, वेळवर खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी कॅटरिंग स्टाफ कठोर मेहनत करत असतो.

अलीकडेच वंदे भारत एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये एक स्केच आर्टिस्टने आपल्या कलेच्या माध्यमातून रेल्वेत काम करणाऱ्या एका व्यक्तीचे चित्र काढले आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आले आल्याचे दिसत आहे. प्रवाशादरम्यान एका व्यक्तीने स्टाफमधील एका व्यक्तीचे स्केच काढले आहे.

स्टाफमधील एक व्यक्ती आपले काम करत असताना एक प्रवाशाने त्याचे स्केच काढले आहे. प्रामाणिकपणे काम करताना त्याचे स्केच काढले गेले आहे. त्या व्यक्तिने स्केच काढल्यावर त्यावर ते देत असलेल्या सेवेबद्दल धन्यवाद देखील लिहिले आहे. हे स्केच त्याला दिल्यानंतर  स्टाफमधील व्यक्ती भावुक झाल्याचे दिसून येत आहे. अचानक मिळालेल्या सरप्राइजमुळे तो अत्यंत आनंदी झाल्याचे दिसून येत आहे.

दिल्ली मेट्रोत महिलांचा तुफान राडा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याच वेळी या गर्दीत दोन महिला एकमेकींच्या केस ओढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातील या महिलांमध्ये सीटवरुन शाब्दिक वाद सुरु झाला होता. परंतु या शाब्दिक वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत बदलले. तुम्ही पाहू शकता की, महिलांना सीट न मिळाल्यामुळे दोघीही उभ्या राहून प्रवास करत आहेत. याच वेळी एकजण उतरणार असताना या महिलांमध्ये सीटवर कोण बसणार यावरुन वाद सुरु होते. दोन्ही महिला एकमेकींना शिवीगाळ करतात. तसेच एक महिला दुसरीच्या डोक्यात मारायला सुरुवात करते. यामुळे ती महिला देखील शांत न बसता तिला मारणाऱ्या महिलेचे केस ओढते. दोघींमध्ये प्रचंड गर्दीच राडा सुरु असतो.

तुम्ही पाहू शकता की, महिलांना सीट न मिळाल्यामुळे दोघीही उभ्या राहून प्रवास करत आहेत. याच वेळी एकजण उतरणार असताना या महिलांमध्ये सीटवर कोण बसणार यावरुन वाद सुरु होते. दोन्ही महिला एकमेकींना शिवीगाळ करतात. तसेच एक महिला दुसरीच्या डोक्यात मारायला सुरुवात करते. यामुळे ती महिला देखील शांत न बसता तिला मारणाऱ्या महिलेचे केस ओढते. दोघींमध्ये प्रचंड गर्दीच राडा सुरु असतो.

 

Web Title: Artist making sktech catering staff person in vande bharat express video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • vande bharat
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs AFG: अफगाण जंगी की भारताची दांडगाई? 6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला; टीम इंडियाचा Video Viral
1

IND Vs AFG: अफगाण जंगी की भारताची दांडगाई? 6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला; टीम इंडियाचा Video Viral

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral
2

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral
3

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

व्हायरल होण्यासाठी कायपण! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी पठ्ठ्याने थेट भुसाच खाल्ला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, हा तर..
4

व्हायरल होण्यासाठी कायपण! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी पठ्ठ्याने थेट भुसाच खाल्ला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, हा तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.