Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

Ayatollah Ali Khamenei Death : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूने देशभरात शोककाळी पसरली आहे. याच वेळी सोशल मीडियावर खामेनेईंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 02:51 PM
Ayatollah Ali Khamenei Video

Ayatollah Ali Khamenei Video

Follow Us
Follow Us:
  • शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला
  • ‘तो’ VIDEO व्हायरल
  • काय म्हणाले होते खामेनेई?
Ayatollah Ali Khamenei Video : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुेळे इराणमध्ये शोककळा पसरली असून ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच शिया मुस्लिम आणि खामेनेई समर्थकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान सोशल मीडियावर एक अत्यंत आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये खामेनेई एका लहान मुलाला मोलाचा सल्ला देत आहे.

Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस

नेमकं काय म्हणाले खामेनेई ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खामेनेई यांना भेटायला एक लहान मुलगा आलेला आहे. यावेळी लहान मुलगा खामेनेईंना, मला शहीद व्हायचे आहे असे म्हणतो. यावर खामेनेई चिमुरड्याला अगदी मोलाचा सल्ला देतात. त्याला समजवत ते म्हणतात की, तू आधी मोठा हो, बाळ  आता तुझे वय शहीद होण्याचे नाही तर शिक्षण घेण्याचे आहे. तू अभ्यास कर, विज्ञान शिक आणि एक महान शास्त्रज्ञ हो.  जेव्हा तु मोठा होशील आणि तुझे शरीर थकलेले असेल तेव्हा मृत्यूता वितार करत. सध्या देशासाठी जग आणि शिक्षणे ते महत्वाचे आहे.

जब एक बच्चे ने ईरान के सर्वोच्च नेता स्वर्गीय अली #Khamenei से कहा कि वह शहीद होना चाहता है, तो अली खामेनेई ने उसे पहले पढ़ाई करने, वैज्ञानिक बनने, जीवन जीने और फिर जब बूढ़े और कमजोर हो जाओ, तब मरने की सलाह दी। आज, उन्होंने अमेरिका और इज़राइल के हमले के दौरान अपना घर छोड़ने… pic.twitter.com/4B4lkEbe16 — ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) March 1, 2026

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण खामेनेईंचे कौतुक करत आहेत. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तसेच इस्रायली हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरु आहेत. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. सध्या खामेनेईनंतर इराणची सत्ता कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

US Iran Conflict : खामेनेईंच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करत Trump यांचा इराणला इशारा, संपूर्ण जगभरात खळबळ

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ayatollah ali khamenei death killed in israel attack old video with child goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Abraham Accords : लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबणार? अब्राहम अकॉर्ड्स करारावर ट्रम्प यांचे मोठे संकेत
1

Abraham Accords : लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबणार? अब्राहम अकॉर्ड्स करारावर ट्रम्प यांचे मोठे संकेत

Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?
2

Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
3

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
4

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.