• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Donald Trump Warns Iran Middle East Khamenei Death

US Iran Conflict : खामेनेईंच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करत Trump यांचा इराणला इशारा, संपूर्ण जगभरात खळबळ

Trump on Khamenei Death : ट्रम्प यांनी खामेनेईच्या मृत्यूनंतर इराणला गंभीर इशारा दिला आहे. इराणने प्रत्युत्तरात हल्ले केल्यास त्यांना योग्य उत्तर देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 12:40 PM
Donald Trump

US Iran Conflict : खामेनेईंच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करत Trump यांचा इराणला इशारा, संपूर्ण जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • खामेनेईंच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी व्यक्त केला आनंद
  • इराणला दिला गंभीर इशारा
  • संपूर्ण देशभरात खळबळ
Trump Warns Iran : वॉशिंग्टन : अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईने इराणमध्ये प्रचंड अशांतता पसरली आहे. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशभरातील शिया मुस्लिम आणि खामेनेई समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. इराणच्या रिव्लोल्यूशनरी गार्ड्सने देखील खामेनेईंच्या मृत्यूची पुष्टी करत इस्रायल आणि अमेरिकेला बदल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या इशाऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर देत इराणला नष्ट करण्याचे संकेत दिले आहेत.

इराणचा इशारा

My leader gave up his life, but the Muslim nation did not compromise،sell out the followers of Imam Hussain. pic.twitter.com/Zl8usMNu9o — Iran Times (@IranTimes9) March 1, 2026

डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणला नष्ट करण्याचे संकेत

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इस्रायलच्या हल्ल्यात खामेनेईंच्या मृत्यूची पुष्टी ट्रुथ सोशल मीडियावरुन केली. यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट करत इराणला गंभीर इशारा दिला. त्यांनी म्हटले की, नुकतेच इराणकडून ते भीषण हल्ला करणार आहेत जो आतापर्यंत कधीच कोणी पाहिला नसे असे विधाने आले आहे. परंतु  इराणने अमेरिका- किंवा इस्रायलवर प्रतिहल्ला केल्यास आम्ही अशा शक्तीने हल्ला करु की जगाने आजवर पाहिला नसेल.  सध्या ट्रम्प यांच्या या विधानामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्रायल-इराण तणाव शिगेला पोहोचला आहे.

ट्रम्प यांनी खामेनेईंच्या मृत्यूची माहिती देताना म्हटले होते की,  इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती मारली गेली असून हा संपूर्ण जगासाठी मोठा न्याय आहे. त्यांच्या या विधानावरुन ट्रम्प खामेनेईंच्या मृत्यूनंतर आनंदात असल्याचेही स्पष्ट होते.

इराणच्या निशाण्यावर इस्रायलचे पंतप्रधान

याच वेळी इराणकडून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netayahu) यांना मारण्याची धमकी मिळाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून संकेत मिळाले आहेत की नेतन्याहूंच्या जीवाला धोका असून लवकरच त्यांचा खात्मा होण्याची शक्यता आहे.

इराणची सुत्रे कोणाच्या हाती?

सध्या इराणमध्ये खामेनेईंच्या मृत्यूनंतर ४० दिवसांचा तर अरब देशांमध्ये ३० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच खामेनेईंचा धाकटा मुलगा मोजतबा खामेनेई याने देशाची कमान तात्पुरती हाती घेतली आहे. सध्या जगभरात खामेनेईंच्या मृत्यूचा बदला आणि वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला जाणार काय यावर चर्चा सुरु आहे. इराणने प्रतिहल्ल्याचे संकेतही दिले आहेत.

Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO

Netanyahu चा गेम ओव्हर? इराणची इस्रायलच्या पंतप्रधानांना उडवण्याची धमकी; खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: खामेनेईंच्या मृत्यूवर ट्रम्प यांनी काय म्हटले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी खामेनेईंच्या मृत्यूची माहिती देताना म्हटले होते की,  इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती मारली गेली असून हा संपूर्ण जगासाठी मोठा न्याय आहे.

  • Que: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणने अमेरिका-इस्रायलला कोणता इशारा दिला आहे?

    Ans: खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाची लाट असून रिव्होल्यूशनरी गार्ड्सने प्रतिहल्ल्याची धमकी अमेरिका-इस्रायलला दिली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणच्या धमकीवर काय म्हटले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणच्या धमकीवर प्रतिक्रिया देत, त्यांनी प्रतिहल्ला केल्यास आम्ही असा हल्ला करु जो जगाने आजपर्यंत पाहिले नसेल असे म्हटले आहे.

Web Title: Donald trump warns iran middle east khamenei death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Netanyahu चा गेम ओव्हर? इराणची इस्रायलच्या पंतप्रधानांना उडवण्याची धमकी; खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार
1

Netanyahu चा गेम ओव्हर? इराणची इस्रायलच्या पंतप्रधानांना उडवण्याची धमकी; खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार

Iran Leadership : खामेनेईंचा अंत! मृत्यूनंतर मुलगा बनला नवा ‘सुप्रीम लीडर’? देशाची कमान घेतली हाती
2

Iran Leadership : खामेनेईंचा अंत! मृत्यूनंतर मुलगा बनला नवा ‘सुप्रीम लीडर’? देशाची कमान घेतली हाती

Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या ‘त्या’ नेत्याने केला विश्वासघात? 
3

Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या ‘त्या’ नेत्याने केला विश्वासघात? 

Khamenei Death : एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! खामेनेईंसह संपूर्ण कुटुंबाचा खात्मा? सॅटेलाईट फोटोंना उडवली खळबळ
4

Khamenei Death : एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! खामेनेईंसह संपूर्ण कुटुंबाचा खात्मा? सॅटेलाईट फोटोंना उडवली खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US Iran Conflict : खामेनेईंच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करत Trump यांचा इराणला इशारा, संपूर्ण जगभरात खळबळ

US Iran Conflict : खामेनेईंच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करत Trump यांचा इराणला इशारा, संपूर्ण जगभरात खळबळ

Mar 01, 2026 | 12:39 PM
मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल

Mar 01, 2026 | 12:36 PM
मॅच फिक्सिंगचे आरोप, 14 वर्षांचा न्यायालयात लढा! जम्मू आणि काश्मीरच्या रणजी ट्रॉफी विजयाचा खरा नायक अजय शर्मा आहे तरी कोण?

मॅच फिक्सिंगचे आरोप, 14 वर्षांचा न्यायालयात लढा! जम्मू आणि काश्मीरच्या रणजी ट्रॉफी विजयाचा खरा नायक अजय शर्मा आहे तरी कोण?

Mar 01, 2026 | 12:36 PM
World War 3: Israel-Iran युद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ भारताच्या हातात? S. Jaishankar यांच्या ‘एका’ फोनने तेल अवीव ते तेहरानपर्यंत खळबळ

World War 3: Israel-Iran युद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ भारताच्या हातात? S. Jaishankar यांच्या ‘एका’ फोनने तेल अवीव ते तेहरानपर्यंत खळबळ

Mar 01, 2026 | 12:21 PM
अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनील तटकरेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘CBI चौकशीतून…’

अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनील तटकरेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘CBI चौकशीतून…’

Mar 01, 2026 | 12:18 PM
उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Mar 01, 2026 | 12:13 PM
Chhatrapati Sambhajinagar Crime: थापटी तांड्यात मध्यरात्री गोंधळ; हवेत गोळीबार, 300 गावकऱ्यांचा संतप्त जमाव बेकाबू

Chhatrapati Sambhajinagar Crime: थापटी तांड्यात मध्यरात्री गोंधळ; हवेत गोळीबार, 300 गावकऱ्यांचा संतप्त जमाव बेकाबू

Mar 01, 2026 | 12:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.