Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भुत! मालदीवच्या अंडरवॉटर रेस्टॉरंटचा हा सुंदर व्हिडिओ पाहिला का? सौंदर्य पाहून म्हणाल…

जगभरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याखालचे जग तर पाहण्याची अनेकांची इच्छा असते. असे जग पाहून प्रत्येकजण थक्क होतो. तुम्ही जगाच्या वेगवेगळ्या भागात पाण्याखालील मत्स्यालय पाहिले असतील, परंतु तुम्ही कधी अंडरवॉटर रेस्टॉरंट पाहिले आहे का?

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 01, 2024 | 04:38 PM
अद्भुत! मालदीवच्या अंडरवॉटर रेस्टॉरंटचा हा सुंदर व्हिडिओ पाहिला का?, सौंदर्य पाहून म्हणाल...

अद्भुत! मालदीवच्या अंडरवॉटर रेस्टॉरंटचा हा सुंदर व्हिडिओ पाहिला का?, सौंदर्य पाहून म्हणाल...

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. जगाच्या एका कोपऱ्यात बसून आपण जगभरातीस विविध गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. अनेकदा आपण असे दृश्य पाहतो जे पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पृथ्वीचे सौंदर्य तर आपार आहेच. पण मानव निर्मित गोष्टी पाहिल्यावर देखील डोळे दिपून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ मालदीवच्या अंडरवॉटर रेस्टॉरंटमधील आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

जगभरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याखालचे जग तर पाहण्याची अनेकांची इच्छा असते. असे जग पाहून प्रत्येकजण थक्क होतो. तुम्ही जगाच्या वेगवेगळ्या भागात पाण्याखालील मत्स्यालय पाहिले असतील, परंतु तुम्ही कधी अंडरवॉटर रेस्टॉरंट पाहिले आहे का? व्हायरल होत असलेला व्हिडिओचे दृश्य तुम्ही पाहू शकता. ज्यामध्ये पाण्याखाली बांधलेले सुंदर रेस्टॉरंट दिसते.  व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी असे मनमोहक दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नसल्याचे सांगितले.

हे देखील वाचा- Viral Video: ‘जिवंत खेकड्यांनी भरलेली बॅग ट्रेनमध्ये फाटली अन्…; पुढे काय झाले तुम्हीच पाहा

पाण्याखालील रेस्टॉरंट
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पायऱ्यांवरून उतरताना दिसत आहे. जवळच काचेची खिडकी दिसते. हे पाहून या पायऱ्या पाण्याखाली जात असल्याचा अंदाज येईल. ती मुलगी खाली गेल्यावर  एक मोठा प्रवेशद्वार दिसते. मग गेटजवळ काही लोक त्या महिलेचे भव्य स्वागत करतात. रेस्टॉरंटमधील दृश्य असे आहे की लोकांना आनंद वाटेल. व्हिडिओच्या शेवटी, ती महिला तिच्या आजूबाजूला आश्चर्यकारक दृश्ये पाहते आणि जेवणाचा आनंद घेत आहे. या रेस्टॉरंटचे दृश्य खूप आकर्षक असून व्हिडिओमध्ये लाटांच्या खाली असलेला भाग दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा- टाकाऊपासून टिकाऊ, शिक्षकाने बनवले उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य; लोकांनी केले कौतुक म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ


नेटकरी आवाक्

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर  @zuziagorecka अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ‘किती सुंदर अनुभव आहे.’ या व्हिडिओला आत्तापर्यंत 80 दशलक्ष लोकांनी पाहिलेला आहे. अनेक युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मला देखील असा सुंदर अनुभव घ्यायचा आहे तर अनेकजणांनी व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगितले आहे. आमखी एका युजरने भारतात अहमदाबादमध्ये देखील असे रेस्टॉरंट असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे.

Web Title: Beautiful video of underwater restaurt in maldives video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 04:38 PM

Topics:  

  • Maldives
  • viral video

संबंधित बातम्या

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral
1

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral
2

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
3

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
4

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.