Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

Video Viral : चार पिढ्यांनंतर कुटुंबात जन्माली आली मुलगी, मग काय आजोबांनी दिला आदेश अन् रथात बसून ढोल-ताशांच्या गजरात मुलीचे करण्यात आले जंगी स्वागत. घटना महाराष्ट्राच्या बीड शहरात घडली असून मुलीच्या स्वागताचा हा अद्भूत सोहळा अनेकांना थक्क करणारा ठरला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2026 | 02:25 PM
२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली 'लक्ष्मी'! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली 'लक्ष्मी'! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बीडमध्ये चार पिढ्यांनंतर गार्गी या मुलीचा जन्म झाला.
  • ढोल-ताशांच्या गजरात रथातून मुलीचे जंगी स्वागत करण्यात आले.
  • मुलीचा जन्म भाग्य असल्याचा सकारात्मक संदेश कुटुंबाने दिला.
महाराष्ट्रातील बीड शहरातून एक अनोखी घटना समोर येत आहे. अनेक गावात आजही मुलगी जन्माला येणे म्हणजे खांद्यावरच ओझ मानलं जातं. पण याला अपवाद ठरवणारी एक घटना नुकतीच सोशल मिडियावर समोर आली आहे. व्हायरल घटनेत बीड येथील एका कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आगळा-वेगळा आनंद साजरा केल्याचे दिसले. जवळपास २०० वर्षांनंतर कुटुंबात मुलीचा जन्म झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलीच्या स्वागतासाठी त्यांनी जंयत तयारी केली आणि अक्षरश: ढोल-ताशाच्या गजरात, रथात बसवून मुलीचे घरी स्वागत करण्यात आले. जणू एखाद्या देवीचे स्वागत होत आहे अशाप्रकारे मुलीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले जे पाहून अनेकांचे डोळे भरुन आले. ही घटना सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत असून याचा व्हडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत

ही घटना बीडमधील दहिफळे कुटुंबात घडल्याची माहिती आहे. चार पिढ्यांनंतर घरात जन्मलेल्या ‘गार्गी’ या मुलीचे आगमन अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. यासाठी संगीत आणि नृत्याचा समावेश असलेली एक भव्य रथयात्रा काढण्यात आली. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, एक रथयात्रा काढली जात असल्याचे दिसते. रथात नवजात मुलगी, तिची आई, आजी आणि अन्य नातेवाईक बसलेले असतात. तर रथाच्या समोर ढोलपथक गाणं वाजवत असतं. मोठ्या उत्साहात हा स्वागत समारंभ सुरु असतो जो पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची गर्दीही जमते.

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

मुलीचा जन्म म्हणजे भाग्य…

मिडिया रिपोर्टनुसार, बाळाचे आजोबा लिंबाजी दहिफळे यांनी सांगितले की, “कुटुंबात मुलीचा जन्म होणे हे मोठे भाग्य आहे. इतकी वर्षे आम्हाला मुलगी नसल्याची खंत होती, आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आहे.” आजोबा लिंबाजी आणि आजी सुरेखा यांनी मुलीचे थाटामाटात स्वागत करुन जगापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले. मुलाच्या जन्माचा जितका आनंद साजरा केला जातो तितकाच आनंद मुलीच्या जन्मावेळीही केला जाऊ शकतो. या घटना सामाजिक पुरोगामी विचारांना मोडून मुलींच्या मूल्याबाबत सकारात्मक संदेश देणारी ठरली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @gossipgiriblogs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Beed girl child born after four generations grand welcome with chariot procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Beed
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
1

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
2

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral
3

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 
4

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.