Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ढोलताशांच्या आवाजात अचानक पसरली शांतता! बिदाई दरम्यानच कॅमेरामॅनला कारने फरफटतं नेलं; भीषण अपघातचा Video Viral

Accident Viral Video : ढोल ताशांच्या गजरात अचानक मृत्यूचा तांडव...! बिदाई दरम्यान कॅमेरामॅनवर काळाचा घाला, कारच्या धडकेच हवेतच उडालं शरीर अन् अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 09:28 AM
ढोलताशांच्या आवाजात अचानक पसरली शांतता! बिदाई दरम्यानच कॅमेरामॅनला कारने फरफटतं नेलं; भीषण अपघातचा Video Viral

ढोलताशांच्या आवाजात अचानक पसरली शांतता! बिदाई दरम्यानच कॅमेरामॅनला कारने फरफटतं नेलं; भीषण अपघातचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या बिदाईदरम्यान घडलेला अपघात सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • वेगवान कारने कॅमेरामॅनला जोरदार धडक दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
  • जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.
लग्न म्हटलं की सर्वत्र आनंदाच वातावरण असतं. ढोलताशांच्या आवाजात डान्स, उत्साह आणि आनंददायी चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात. पण हाच आनंद जर क्षणात दु:खात बदलताना आपण कधी पाहिलंय का? नसेल तर ते आता तुम्हाला या दृष्यात पाहता येणार आहे. सोशल मिडियावर एका लग्नातील बिदाई दरम्यानचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. यात सर्वजण रस्त्यावर वधूला निरोप देण्यासाठी जमतात. कॅमेरामॅन हे दृष्य आपल्या कॅमेरात टिपत असतो आणि यावेळीच मागून येणारी वेगवान कार त्याला ओढतंच पुढे घेऊन जाते. हा अपघात इतका भीषण असतो की, वऱ्हाड्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते आणि सर्वत्र गोंधळ माजतो. चला या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

540 वर्षांपूर्वीचे ते पत्र AI ने केले डिकोट, तरुणीने प्रियकरासाठी लिहिल्या होत्या अशा गोष्टी… वाचून सर्वांना बसला धक्का

काय आहे प्रकरण?

सोशल मिडियावर व्हायरल झालेली ही घटना हरियाणातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीची वरात निघाली. कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी तिचा निरोप घेतला. सर्व काही मजेत आणि हास्यविनोदात सुरळीत चालले होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. हे सर्व दृष्य आपल्या कॅमेरात कैद करणाऱ्या कॅमेरामॅनवरच काळाचा घाला पडतो. रस्त्याच्या कडेला उभे राहून तो बिदाईचे दृष्य आपल्या कॅमेरात कैद करु पाहतो आणि तितक्यातच एक वेगवान चारचाकी त्याला जोरदार धडक देते. धडक इतकी जोरदार होती की, कॅमेरामॅन फुटबाॅलप्रमाणे हवेत फेकला गेला. हे दृष्य पाहणे फारच धक्कादायक होते. उपस्थित लोक देखील हे दृष्य पाहून घाबरले आणि लग्नाच्या बिदाईत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या.

📍 Sirsa, Haryana: During a wedding farewell, a speeding hatchback first hit and flung the cameraman, then lost control and rammed into people gathered outside. Moments earlier, the family was celebrating the bride’s departure, within seconds, chaos unfolded as the car ploughed… pic.twitter.com/ZMdgIRA8up — Deadly Kalesh (@Deadlykalesh) April 22, 2026

समुद्राच्या गाभाऱ्यातलं दुर्मिळ दृश्य! पाण्याच्या तळाशी मादी व्हेल पिल्लाला दूध पाजताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral

माहितीनुसार जखमीला रुग्णालयात दाखल केले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेचा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “कॅमेरामन रस्त्याच्या मधोमध होते आणि दुसरे म्हणजे, गाडी वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चालक आणि कॅमेरामन-दोघांनाही वाटले की, हा रस्ता त्यांच्या बापाचा आहे. अतिशय भीषण अपघात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता कोणीही असे म्हणणार नाही की, कॅमेरामन कधीच मरत नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bidaai videoshocking wedding incident cameraman dragged by car viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Accident News
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
1

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी
2

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर
3

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.