Katihar Viral Video : बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील बडी दुर्गा स्थान परिसरात आयोजित दसरा मेळाव्यात ब्रेक डान्स पाळण्याला अपघात झाला. वेगाने फिरणाऱ्या पाळण्यातून काही पर्यटक खाली पडून इतर डब्यांवर आदळल्याची घटना…
Pension News: सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनांच्या १३ लाख ५७ हजार ५६८ लाभार्थ्यांचे जीवन प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. राज्यातील १ कोटी १६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांपैकी ८८.३७ टक्के लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले…
बिहारच्या गया जिल्ह्यात डायलिसिसच्या बहाण्याने वडिलांना घराबाहेर नेऊन त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृष्णा गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा चंदन गुप्ता याला पोलिसांनी सुमारे २० दिवसांच्या तपासानंतर…
Theif Viral Video : ट्रेनमध्ये चोरीचा प्रयत्न, प्रवाशांनी रंगेहात पकडलं अन् चालू रेल्वेत घडवली जन्माची अद्दल. घटना बिहारच्या रेल्वे स्थानकावर घडली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत…
वडिलांची हत्या करून आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाचीच कल्पना वापरली. सुरतमधून ट्रेनने बिहारमध्ये येऊन त्याने रात्री घरात प्रवेश केला आणि बाहेर झोपलेल्या वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर पुन्हा सुरत…
Jamui Molestation Case: आरोपींनी अल्पवयीन मुलीशी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करत तिचा विनयभंग केला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. देशभरातून संताप: हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर…
Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. फरक्का जल करारावरून JDU नेते संजय झा यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी भाजप कोट्यातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची…
Bihar Politics: बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट समोर आल आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकार सत्तेत असताना जेडीयूचे माजी नेते आणि नितीश कुमारांचे निकटवर्तीय मानले जाणारे छोटू सिंह…
बिहारच्या पाटण्यात सहा महिन्यांची गर्भवती महिला संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हत्या आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Ganga Treaty Renewal: भारत आणि बांगलादेश यांच्यातील गंगा पाणी कराराच्या नूतनीकरणावरून बिहारमध्ये तीव्र निदर्शने सुरू झाली आहेत. हा करार डिसेंबरमध्ये संपत असून, त्यामुळे शेजारील बांगलादेशही नाराज झाला आहे.
Video Viral : कलियुगातील श्रावणबाळ तुम्ही पाहिलाय का? वृद्ध आईच्या इच्छापूर्तीसाठी आईला घमेल्यात बसवून बांके बिहारी मंदिरात पोहचला अन् हे दृष्य पाहून उपस्थित भाविकांचे डोळे विस्फारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या…
Dustbin Pooja : काय म्हणाव याला... हे दृष्य पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल. घटना बिहारच्या पाटणात घडून आल्याचे वृत्त असून इथे भाविकांनी चक्क कचरापेटीला देव मानून त्याची पूजा केल्याचे…
Nepal Flash Floods Impact on Bihar: नेपाळमधील नद्यांचे पाणी वाढल्यास बिहारमध्ये पूरस्थिती का निर्माण होते? भारत-नेपाळ सीमा, गंडक नदी आणि पुराच्या धोक्याची सविस्तर माहिती वाचा.
बिहारच्या मोतिहारीमध्ये नवजात बाळाच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, बाळाचा सौदा करणारे त्याचेच आई-वडील असल्याचा आरोप असून, ५४.५० लाख रुपयांच्या कथित व्यवहारामुळे हे प्रकरण उघडकीस आले.
बिहारमधील मुजफ्फरपूर येथून बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या निधनानंतर वडिलांकडून मुलीवर दीर्घकाळ अत्याचार झाल्याचा आरोप असून, अखेर मुलीने धाडस करत पोलिसांत तक्रार दाखल केली.
केवळ एक हातोडा आणि छिन्नी हातात घेऊन एका माणसाने संपूर्ण डोंगराची छाती फाडून रस्ता कसा तयार केला, ही गोष्ट थक्क करणारी आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून जन्मलेल्या या अफाट जिद्दीमागे नेमके…
OMG Video : चोरीू करताना पकडला गेला, गावकऱ्यांनी समोर बसून खायला घातली भाजी-भाकरी. जेवण पाहून चोरही भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
India caste census: जनगणना २०२७ मध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशातील सर्व जातींची माहिती नोंदवली जाणार आहे. प्रश्नावलीतील दहाव्या प्रश्नात व्यक्तीची जात/जनजातीचे नाव विचारले जाणार आहे. बिहार आणि तेलंगणा येथील जात सर्वेक्षणांच्या…
बिहारमधील बेगूसराय येथील मंझौल हॉस्पिटलचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जखमी रुग्णाच्या पायावर प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावल्याने रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेवर यूजर्सकडून संताप व्यक्त…