BMW Vision CE या फ्युचरिस्टिक इलेक्ट्रिक दुचाकीचे भारतात पेटंट दाखल झाले आहे. सेल्फ-बॅलन्सिंग तंत्रज्ञान, मजबूत सुरक्षा केज, संभाव्य फीचर्स आणि लॉन्चबाबत जाणून घ्या.
Google Maps : ग्वाल्हेर दुर्घटनेनंतर गुगल मॅपच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बरेली, केरळ आणि महाराष्ट्रातील घटनांच्या पार्श्वभूमीवर चुकीचे मार्ग, अपूर्ण पूल आणि अपघातांची कारणे जाणून प्रशासन प्रयत्नशील आहे.
Palghar News: पालघर तालुक्यातील दुर्वेस नाका येथे जिन्यावर जाताना चक्कर येऊन पडल्याने हातातील कात्री छातीत घुसली. या दुर्दैवी घटनेत ३० वर्षीय नरेश मोहनलाल प्रजापती यांचा मृत्यू झाला. पालघर तालुक्यातील दुर्वेस…
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये शनिवारपासून अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. दुर्गापूजेच्या काळात येथे सुरू झालेल्या अपघातांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालवर दुर्गा माता कोपली की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ…
मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये नवरात्रीच्या काळात शीतला माता मंदिराच्या मार्गावर भीषण दुर्घटना घडली. धान्याने भरलेला भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन भाविकांच्या गर्दीत घुसला. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण…
Rajasthan Borewell Accident : फलोदी जिल्ह्यातील एका शेतात असलेल्या बोअरवेलमध्ये ९ वर्षीय मुलगा अडकला आहे. प्रशासन व बचाव पथक त्याला सुखरूप बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे.
अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील सिक्स फ्लॅग्ज ओव्हर जॉर्जिया या अम्युझमेंट पार्कमध्ये रोलर कोस्टरचा भीषण अपघात झाला. राईड सुरू असताना एक व्यक्ती डब्यातून बाहेर फेकली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या…
Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक परिसरात दोन इर्टिका कारची समोरासमोर भीषण धडक होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
पत्नी कालव्यात पडल्याचे दिसताच पतीने क्षणाचाही विलंब न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र वेगवान प्रवाहामुळे दोघांनाही बाहेर पडता आले नाही. भंडारा जिल्ह्यातील कोरंभी येथे घडलेल्या या दुर्घटनेत स्वप्निल…
नवरात्रोत्सवाच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. तुळजापूरहून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर…
Nepal : येथे एक शाळेची बस दरीत कोसळल्याने विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये सततच्या होणारे अपघात पाहता तेथील सरकारने रस्ते सुरक्षा विधेयक संसदेत सादर केले आहे.
कामावरून घरी निघालेले धनंजय शेटे अचानक बेपत्ता झाले. फोन बंद, घरी परतण्याचा पत्ता नाही! कुटुंबीयांनी शोध सुरू केला, पण हाती काहीच लागले नाही. अखेर रस्त्यालगतच्या विहिरीजवळ कारच्या आरशाचे आणि इंडिकेटरचे…
राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, अशातच आता आता औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या राजीवनगरमध्ये रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वाराला रस्त्यावरील खड्डा दिसलाच नाही आणि दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात ६१ वर्षीय प्रकाश वंडेशकर यांचा मृत्यू झाला. आता या घटनेनंतर रस्त्याच्या कामातील सुरक्षा…
मुंबई-गोवा महामार्गावरचा प्रवास अचानक काळाचा घाला ठरला. केंबुर्ली गावाच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटताच इर्टिगा कार अनियंत्रित होऊन महामार्गालगतच्या शेतात जाऊन आदळली. भीषण अपघातात कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर…
सहलीला जाण्यासाठी पहिल्यांदाच हट्ट करणारा सुमित आई-वडिलांना सोडून कायमचा निघून जाईल, याची कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती. इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवेआगरला गेलेल्या सुमितसह आठ विद्यार्थ्यांना समुद्राच्या लाटांनी गिळंकृत केले आणि…
रूम पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आलेल्या दोन मित्रांचा परतीचा प्रवास काळ ठरला. दौलताबाद घाटात बस आणि स्पोर्ट्स बाईकची भीषण धडक होऊन ३० वर्षीय अक्षय दवंगे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचा…
Accident News : बेलापूर येथे एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने तीन रिक्षा आणि एका कारला धडक बसली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, तिघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.…
रस्त्यावर वाहन चालवताना वेग आणि ओव्हरटेक करताना काळजी घेणे गरजेचे आहे. दिल्लीतील एका अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात कार पलटी होताना एक तरुण काचेबाहेर फेकला गेल्याचे…
Palghar Accident : विक्रमगड येथील एका रबर फॅक्टरीच्या स्टोअर रुमची भिंत कामगारांवर कोसळून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेही स्थानिक असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी या घटनेबाबत तपास सुरू…