Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral

Road Accident : रस्त्यावरील भल्यामोठ्या खड्ड्यामुळे एक जोडपे बाईकसह रस्त्यावर आपटले गेले, यात चालकाच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. या घटनेमुळे आता चूक प्रशासनाची की बाईकस्वाराची यावरुन इंटरनेटवर युक्तीवाद सुरु झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2026 | 10:55 AM
फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार... पाहून यूजर्स म्हणाले, 'हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम'; Video Viral

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार... पाहून यूजर्स म्हणाले, 'हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम'; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यातील एका रस्ते अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • घटनेनंतर रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आणि सुरक्षिततेबाबत नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
  • अपघातानंतर नागरिकांनी संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुसळधार पावसांत गाडी चालवणे चालकासाठी कठीण होऊन बसते आणि त्यातही जर रस्ते खराब, निसरडे असतील तर समस्या आणखी वाढतात. निकृष्ट रस्त्यांचे पावसात होणारे बेहाल आपण दरवर्षी पाहत असतो. अशा कामांचा गंभीर परिणाम हा सामान्य माणसांवर होतो. बऱ्याचदा पावसाळ्यात समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नाही ज्यामुळे रस्त्यावरील खड्डे देखील पटकन नजरेस येत नाही. परिणामी रस्ते अपघातात वाढ होते.

चोरी करायला गेले, कार्टून बनून आले…! दुकानदाराची हटके शिक्षा पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

सध्या अशीच एक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडल्याने बाईकवरुन जाणाऱ्या जोडप्याचा अपघात झाला. अपघातानंतर चालकाच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याचे समजते, त्याला तोल ढासळत होता आणि डोक्याला हात लावून तो उभे राहण्याचा प्रयत्न करत होता. घटनेतील दृश्य पाहून आता यूजर्स चांगलेच नाराज झाले असून व्हिडिओला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असेलल्या या घटनेत एक जोडप बाईकवरुन कुठेतरी जाताना दिसतं. बाईक वेगाने रस्त्यावरुन धावत असते ज्यामुळे रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा बाईकस्वाराला दिसत नाही. परिणामी मोठ्या खड्ड्यात बाईक अडकते आणि चालकासोबत मागे बसलेली त्याची पत्नीही रस्त्यावर जोरदार आपटते. या अपघातात चालकाला इतका जबर मार बसतो की त्याला काही क्षण नीट उभं देखील राहता येत नाही. व्हिडिओमध्ये पत्नी आणि वाटसरु चालकाला आधार देत रस्त्याच्या कडेला नेताना दिसतात. या घटनेमुळे देशातील रस्त्यांच्या वाईट अवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाच्या आधीत रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते पण नेहमीप्रमाणे प्रशासनाने आपली जबाबदारी वेळेत निभावली नाही ज्याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागला.

A horrific reminder of how incredibly cheap human life is under the current civic administration in Gujarat. 💔 This footage from Junagadh shows an innocent bike rider suffering serious, hospitalizing injuries after crashing directly into a water-logged pothole. This wasn’t… pic.twitter.com/eScXI1cguA — Sincere Dibya (@TheSincereDude) July 2, 2026

अरे बापरे! रस्ता पूर्ण होण्याआधीच लोकांनी केली सिमेंटची चोरी, पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @TheSincereDude नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “मला खात्री आहे की हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याबद्दल त्याला दंड केला जाईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याचे डोके फुटल्यासारखे वाटते. जर त्याने तक्रार केली, तर रस्ते बांधणारे कंत्राटदार त्याला जिवंत सोडणार नाहीत; किंवा मग, हेल्मेट न घातल्याबद्दल त्यालाच अटक करून तुरुंगात पाठवले जाईल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील प्रत्येक पीडिताला सरकारने नुकसानभरपाई दिली पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bike rider couple meets with accident after hitting pothole on rain soaked road video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Road Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी
1

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.