Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भंयकर! बाईक लुटण्यासाठी रस्त्यावर मर्डरचा थरार; मृतदेहाला ओढत नेलं अन्…, VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप 

सोशल मीडियावर भयंकर व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन तरुणांनी बाईक पळवण्यासाठी असे काही कृत्य केले आहे की पाहून पोलिसही चक्रावतील. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 11:39 AM
Bike Robbery

Bike Robbery

Follow Us
Follow Us:
  • बाईक लुटण्यासाठी रस्त्यावर मर्डरचा थरार
  • मृतदेहाला ओढत नेलं अन्…,
  • VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण होते, तर काही व्हिडिओ पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या असाच एक संतापजनक आणि भंयकर प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाईक लुटण्साठी दोन तरुणांनी भयंकर प्रँक केला असून पाहून नेटकरी संतापले आहे. नेमकं काय केलं आहे या तरुणांनी जाणून घेऊयात.

अरे बापरे! श्वानाचं डोक अडकलं भिंतीत… डोकं आत आणि शरीर बाहेर, पाहून यूजर्सना बसला धक्का; Video Viral

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या मधोमध एक व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. एक तरुण हातात मोठा दांडा घेऊन जमिनीवर पडलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा पाय पकडून त्याला निगृणपणे ओढत नेते आहे. हे पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. काहीतरी भंयकर घडल्याचा भास होत आहे. याच वेळी समोर एक बाईकस्वार येत असतो. रस्त्यावरील हा थरारक प्रकार पाहून तो आपली बाईक थांबवतो. बाईस्वार थांबताच हातात मोठा लाकूड घेतलाल तरुण त्याच्या दिशेने घावून जातो आणि त्याच्यावर हल्ला चढवतो. यामुळे बाईकस्वार घाबरुन स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जातो. यांनतर रस्त्यावर झोपलेला तरुण आणि हत्या केल्याची नाटक करणार तरुण बाईक घेऊन तिथून फरार होतात.

व्हायरल व्हिडिओ

Who are giving them ideas bro?? 😭 pic.twitter.com/pzB9h5xuF1 — कुंभकरण (@_kumbhkaran) July 16, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @_kumbhkaran या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, व्ह्यूज आणि लाईक्ससासाठी हा प्रकार केल्याचा दावा केला जात आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, या अशा प्रँक्समुळे चोरांना चोरीची नवी आयडिया मिळत आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने आपला देश खरचे एखाद्या कार्टूनशो सारखा वाटतो असे म्हटले आहे. सध्या ही चोरी घटना आहे की कोणता प्रँक याबाबत पुष्टी झालेली नाही. परंतु अनेकांकडून तरुणांवर कारवाईची मागणी केली जात आहे. चोरी असो किंवा प्रँक असा धोकादायक प्रकार चुकीचा असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

‘दारू कमी प्या… पेट्रोलमध्ये मिसळायची आहे’ ; संसदेतील ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bike robbery murder video body dragged on road goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral
1

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
2

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
3

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
4

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.