Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसा बोलता है! पैशांच्या नोटांनी घर इतकं भरलं की कचऱ्यासारख्या घराबाहेर पसरल्या नोटा; Video Viral

Viral Video : बापरे, इतका पैसा की घरात ठेवायला जागा नाही. व्यक्तीने घराच्या अंगणात पसरवल्या पैशांच्या नोटा... व्हिडिओ पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 28, 2026 | 10:29 AM
पैसा बोलता है! पैशांच्या नोटांनी घर इतकं भरलं की कचऱ्यासारख्या घराबाहेर पसरल्या नोटा; Video Viral

पैसा बोलता है! पैशांच्या नोटांनी घर इतकं भरलं की कचऱ्यासारख्या घराबाहेर पसरल्या नोटा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका व्यक्तीने घरासमोर मोठ्या प्रमाणात डॉलरच्या नोटा पसरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • संपत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी आश्चर्य व्यक्त करत विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
असं म्हणतात की, या जगात पैशालाच जास्त किंंमत आहे. आपण मेहनत करतो तो हा पैसा मिळवण्यासाठीच. अशात विचार करा, जर तुम्हाला एकाचवेळी एकाच ठिकाणी पैशांचा गडगंज ढिग पाहायला मिळाला तर यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल. अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जिथे घरासमोर पैशांनी भरलेला एक मोठा ढिग दिसून आला. व्हिडिओमध्ये एक अब्जाधीश आपल्या घराबाहेर लाखो डॉलर्सची रोकड उधळताना दिसत आहे. व्यक्तीने आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी व्हिडिओ तयार केलेला असतो. पण यातील दृष्यांनी खरोखर लोकांचे डोळे दिपवून टाकले. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत असून सोशल मिडियावर याचा व्हिडिओ आता चांगलाच ट्रेंड करत आहे.

“पार्टी तो बनती है!” CJP कार्यकर्त्यांचा भन्नाट जल्लोष; दिल्लीच्या रस्त्यावर डान्सचा Video Viral

तुम्ही हे ऐकलंच असेल की काही लोक पैसै मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात तर दुसरीकडे ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती असते ते आपला पैसा वाटेल तसा खर्च करु लागतो. व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडताना दिसले. यात तुम्हाला एक व्यक्ती हातात पैशांची गड्डी घेऊन घराजवळ जाताना दिसतो. आपल्या आलीशान घरासमोर आंगणात त्याने पैशांच्या असंख्य नोटा जमिनीवर पसरवलेल्या असतात. व्हिडिओत पाहिले तर साधारण तो पूर्ण रस्ताच पैशांच्या नोटांनी भरलेला असतो.

व्हायरल व्हिडिओतील क्रिएटरचे नाव आहे फेडोर बाल्वानोविच. तो एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असून सोशल मिडियावर त्याला १२८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये, तो निळ्या रंगाचा नाईट गाऊन घालून आपल्या घराबाहेर डॉलर्सची बंडल फेकताना दिसत आहे. पैसे फेकल्यानंतर, तो आपल्या कपाळावरील घाम पुसताना दिसतो. यावरून असे सूचित होते की, पैशांचे बंडल उचलून तो इतका थकला होता की त्याला घाम फुटला. व्हिडिओला आतापर्यंत ९ मिलियनहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून ५ लाख लोकांनी व्हिडिओला लाईक्स दिले आहेत.

Viral Video: एका क्षणात होत्याच नव्हतं झालं असतं पण… व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

या व्हिडिओला @mr.good.luck_ नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हे खरे पैसे आहेत का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे भावा असे फेकण्यापेक्षा काही नोटा इकडे पाठव”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “याच्या घरावर रेड टाका”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Billionaire spreads millions of dollars outside his house viral video shocks social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • MONEY
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.