Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातृत्त्वाची ताकद पुन्हा सिद्ध! जिवाची पर्वा न करता ट्रॅक्टरसमोर उभी राहिली चिमणी आई; हृदयस्पर्शी क्षण Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक आई आपल्या बाळांसाठी थेट ट्रॅक्टरसमोर उभी राहिली आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिो पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2026 | 07:14 PM
मातृत्त्वाची ताकद पुन्हा सिद्ध! जिवाची पर्वा न करता ट्रॅक्टरसमोर उभी राहिली चिमणी आई; हृदयस्पर्शी क्षण Viral
Follow Us
Follow Us:
  • मातृत्त्वाची ताकद पुन्हा सिद्ध
  • जिवाची पर्वा न करता ट्रॅक्टरसमोर उभी राहिली चिमणी आई
  • हृदयस्पर्शी क्षण Viral
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अत्यंत संतापजनक तर काही व्हिडिओ अत्यंत हृदयस्पर्शी असतात. सध्या एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पुन्हा एकदा आईची माया पाहायला मिळाली आहे. असे म्हणतात आईचे प्रेम हे जगातील सर्वात मोठी शक्त असते आणि हे पुन्हा एखदा सिद्ध असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून लाखो नेटकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

जीवापेक्षा काम महत्त्वाचे? धावत्या बाईकवर लॅपटॉप ठेवून काम करणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल, पाहून नेटकरी म्हणाले…

नेमकं काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की शेतात नांगरणीचे काम सुरु आहे. याच वेळी जमिनीवर काही अंडे पडलेली दिसत आहे. त्या आड्यांचे रक्षण करत एक चिमणी आई उभी राहिली आहे, ट्रॅक्टरला घाबरण्याऐवजी ती धाडसाने आपल्या पिल्ल्यांचे रक्षण करत आहे. आपले छोटे पंख पसरुन ती सारखा आवज करत आहे. आपल्या पिल्ल्यांसाठी लढाई लढत आहे. तिची ही हिम्मत पाहून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरीही थांबला आहे. खाली उतरुन त्याने पाहिल्यावर त्याला अंड दिसले. त्याने लगेचच नांगरणी थांबवली आहे.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tarimdairhayat या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्या चिमणी आईच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आई ही आईच असते ती कोणाचीही असो… तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने इतरांसाठी ती अंडी असतील. पण त्या आईसाठी ती त्यांचे संपूर्ण जग आहे. तर आणखी एका स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांना भावुक करत आहे.

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bird sparrow mother stood in front of a tractor without caring for her life video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.