Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Surendra Singh : जिद्द असेल तर बदल घडवता येतो! कोणत्याही सरकारी मदतीशिवाय एकट्याने २० वर्षीय तरुणाने साफ केली गावची नदी. त्याच्या या कार्याची सध्या जगभर चर्चा होत असून नेदरलँडच्या सीईओने तरुणाला त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2026 | 01:49 PM
एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या 'बिट्टू तबाही'ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या 'बिट्टू तबाही'ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Follow Us
Follow Us:
  • ‘बिट्टू तबाही’ने स्वतःच्या पैशांतून नदी केली स्वच्छ
  • महिन्यांच्या मेहनतीनंतर नदीतून कचरा-प्लास्टिक हटवले
  • द ओशन क्लीनअपच्या CEOकडून सुरेंद्रला नोकरीची ऑफर
असं म्हणतात की, मनात जिद्द असेल तर एकदा माणूसही पर्वताला टक्कर देऊ शकतो. असंच काहीसं मध्य प्रदेशच्या २० वर्षीय सुरेंद्र सिंह चौधरीने करुन दाखवलं आहे. सोशल मिडियावर सुरेंद्र याला ‘बिट्टू तबाही’ या नावाने ओळखले जाते. काही दिवसांपासून तो सोशल मिडियावर खूप जास्त चर्चेत आहे. सुरेंद्रने आपल्या गावामधील नदीची वाईट अवस्था पाहिली, पाण्यात प्रचंड घाण आणि प्लास्टीक कचरा भरलेला होता. अशात त्याने निर्धार केला की, कोणत्याही सरकारी मदतीशिवाय तो आपल्या स्वत:च्या पैशांनी साफसफाईचे काम हाती घेणार आणि कचऱ्याने भरलेली नदी साफ करणार.

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

अनेक महिन्यांची मेहनत

सुरेंद्र मागील अनेक महिन्यांपासून न थकता, सतत नदीतून घाण कचरा आणि प्लास्टीक काढण्याचे काम करत होता. अखेर नदीला पूर्ण स्वच्छ करुनच तो मागे हटला. सुरेंद्रने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर नदीची आधीची स्थिती आणि नंतरची स्थिती दाखवून दिली. यात सुरेंद्रच्या मेहनतीनंतर नदी पूर्वीपेक्षा खूप सुधारलेली स्वच्छ दिसून आली. पूर्वीच्या फोटोत जिथे नदीचे पाणी सोडून सर्व ठिकाणी फक्त कचराच कचरा दिसत होता तिथेच नंतरच्या फोटोत मात्र नदीचे पाणी स्पष्ट दिसू लागले होते. यात कचरा अजिबात नव्हता आणि पाणी देखील वाहताना दिसत होते.

नेदरलँडच्या CEO ने दिली ऑफर

सुरेंद्रच्या मेहनती कल्पनेने सर्वजण प्रभावित झाले आणि सोशल मिडियावर अनेकांनी त्याच्या या कार्याचे काैतुक केले. यात तील सर्वात मोठी स्वच्छता संस्था असलेल्या ‘द ओशन क्लीनअप’चे डच सीईओ, बोयान स्लॅट यांचाही समावेश होता. एका मुलाने संपूर्ण नदी एकट्याने साफ केली हे पाहून ते त्याच्यावर चांगलेच खुश झाले आणि पोस्टवर कमेंट करत त्यांनी सुरेंद्रला “आमच्यासोबत काम करायला ये” अशी ऑफर दिली.

A 20 year old Indian man, Surendra Singh Choudhry, known as “Bittu Tabahi,” has been cleaning the heavily polluted Ajnar River himself for months pic.twitter.com/U7N4BkItkf — non aesthetic things (@PicturesFoIder) September 4, 2026

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

सुरेंद्रच्या कामाची आता फक्त देशभरातच नाही तर जगभरात चर्चा होत आहे ज्याचे उदाहरण बोयान स्लॅट यांच्या कमेंटवरुन पाहण्यात आले.सुरेंद्रच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याने नदीचा पूर्वीचा आणि नंतरचा फोटो शेअर केला तर @PicturesFoIder नावाच्या एक्स अकाऊंटवरही त्याचे हे फोटोज शेअर करण्यात आले. या एक्स पोस्टवरच त्याला बोयान स्लॅटने जाॅबची ऑफर दिली. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत सुरेंद्रच्या अविश्वसनीय कामावर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “खूप खूप अभिनंदन, असेच उत्तम काम करत राहा; यालाच खरी ‘कामगिरी’ म्हणतात. तुमचे हे कार्य आपल्या देशाला प्रेरणा देईल आणि अधिकाधिक लोक यात सहभागी होतील, अशी आशा आहे. आपल्या मूर्ख राजकारण्यांना अशा गोष्टींचे भान कधी येणार, कोणास ठाऊक!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तू या नोकरी आणि प्रसिद्धीस खरोखर पात्र आहेस ”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “समस्या ती जागा साफ करून घेण्याबद्दल नाही, तर पुन्हा तिथे कचरा न करण्याबद्दल आहे; मला असं ऐकायला मिळालंय की लोकांनी पुन्हा तिथे कचरा टाकायला सुरुवात केली आहे”.

Web Title: Bittu tabahi madhya pradesh river cleanup boyan slat job offer ocean cleanup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
1

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
2

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
3

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
4

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.