Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीने बॉयफ्रेंडविरोधात कोणतीही तक्रार नोंदवण्यास साफ नकार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 01:25 PM
Boyfriend Beats Girlfriend

Boyfriend Beats Girlfriend

Follow Us
Follow Us:
  • भरदिवसा भंयकर प्रकार
  • आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…;
  • तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण
  • संतापजनक VIDEO VIRAL
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक अत्यंत संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने कपड्यांच्या दुकानात घुसून आपल्याच प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..

नेमकं काय घडलं?

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने केवळ संशयावरुन आपल्या प्रेयसीला तुडवले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुण अचानक कपड्यांच्या दुकानात घुसतो. तिथे काम करत असलेल्या तरुणाला मारायला लागतो. तिचे केस ओढतो, जमिनीवर पाडतो आणि लाथा-बुक्याही मारतो. धक्कादायक बाब म्हणजे, अमानुष मारहाण केल्यावर प्रियकराचा राग शांत होतो आणि तो बाहेर निघून जातो. तरुण जमिनीवर खाल बसते. तितक्यात तो परत येतो आणि तिच्या पाया पडू लागतो, तिची माफी मागतो. हे दृश्य पाहून नेटकरी देखील थक्क झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओ

Pimpri Chinchwad, Maharashtra – In a shocking incident that has sparked outrage across the city, a young man allegedly entered a clothing store and mercilessly beat his girlfriend in full public view. According to preliminary information, the assault stemmed from a heated… pic.twitter.com/82IO9jjFkg — Hindu_Rashtra (@rajeshkumarbjp6) May 28, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rajeshkumarbjp6 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ वाऱ्यासारख्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झालेल्यानंतर पोलिसांनी तातडीने तरुणीचा शोध घेतला. परंतु एवढी मारहाण होऊनही तरुणीने बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे असे तिने म्हटले आहे. सध्या या घटनेवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरुणाला अद्दल घडवावी असे लोकांनी म्हटले आहे.

रेल्वे प्रवाशांनो सावधान! समोसा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; थेट समोशांवर पाय ठेवूला अन्…, धक्कादायक VIDEO व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Boyfriend brutally beats girlfriend video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
2

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.