Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

ब्रिक्सच्या गाला डिनरमध्ये नेतेमंडळींच्या उपस्थितीत अचानक सुरांची मैफिल रंगली. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम पियानोवादकाजवळ गेले अन् किशोर कुमारांचे गाणे गुणगुणू लागले!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 16, 2026 | 05:01 PM
Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत...’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत...’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Follow Us
Follow Us:
  • BRICS मध्ये बॉलिवूडचा रंग
  • अन्वर इब्राहिम झाले गायक
  • किशोर कुमारांच्या गाण्याची भुरळ
नवी दिल्ली: ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान शनिवारी झालेल्या गाला डिनरमध्ये राजनैतिक चर्चांपेक्षा एका अनपेक्षित संगीताच्या क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी किशोर कुमार यांचे लोकप्रिय ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ हे हिंदी गीत गात उपस्थितांना सुखद धक्का दिला. पियानोवादकाच्या साथीने अन्वर इब्राहिम यांनी स्वतः गीताची धून पकडत काही ओळी गुणगुणल्या. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

हेही वाचा:Sangali Crime: सांगली हादरवणाऱ्या आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ७० वर्षीय आरोपीला फाशी

किशोर कुमार यांच्या गाण्याची भुरळ

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचा भारतीय संगीत आणि चित्रपटांबद्दलचा विशेष रस यापूर्वीही समोर आला आहे. यावेळी त्यांनी १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या तीन देवियां चित्रपटातील किशोर कुमार यांचे प्रसिद्ध गीत गायले. या गाण्याला एस. डी. बर्मन यांचे संगीत आणि मजरूह सुलतानपुरी यांचे गीत आहे. विशेष म्हणजे, हेच गीत अन्वर इब्राहिम यांनी २०२४ मध्ये भारत दौऱ्यादरम्यान एका मुलाखतीतही गायले होते. त्यामुळे किशोर कुमार यांच्या गाण्यावरील त्यांची आवड याआधीही सार्वजनिकपणे दिसून आली आहे.

VIDEO | Delhi: Malaysian Prime Minister Anwar Ibrahim, who is in India for the BRICS Summit, was seen singing Kishore Kumar’s iconic song Khwab Ho Tum Ya Koi Haqeeqat from the 1965 film Teen Deviyan. (Source: Malaysian Prime Minister Anwar Ibrahim Official Handle on X)… pic.twitter.com/ie8DtKMV97 — Press Trust of India (@PTI_News) September 12, 2026

राजनैतिक वातावरणात ‘बॉलिवूड टच’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ब्रिक्स नेत्यांच्या सन्मानार्थ गाला डिनरचे आयोजन केले होते. या औपचारिक कार्यक्रमात अन्वर इब्राहिम यांच्या उत्स्फूर्त गायनामुळे वातावरणात सांस्कृतिक रंग भरला. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे नेते आणि प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर अन्वर इब्राहिम यांच्या गायनाचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला. आंतरराष्ट्रीय राजनैतिक व्यासपीठावर भारतीय चित्रपटसंगीताची झलक पाहायला मिळाल्याने या प्रसंगाला विशेष महत्त्व आले.

हेही वाचा:Mumbai Fire News: मुंबईत रुग्णालयाच्या टेरेसवर गॅसचा भडका; अचानक लागलेल्या आगीत २ कर्मचारी गंभीर भाजले

पियानोच्या साथीने रंगली मैफिल

व्हिडिओमध्ये अन्वर इब्राहिम पियानोवादकाजवळ जात गाण्याच्या धुनेसोबत सहभागी होताना दिसतात. औपचारिक बैठका, चर्चा आणि राजनैतिक कार्यक्रमांच्या वातावरणात घडलेला हा अनौपचारिक क्षण उपस्थितांसाठी लक्षवेधी ठरला. अन्वर यांनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. ब्रिक्स गाला डिनरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश होता. त्यामुळे संगीत, कला आणि विविध देशांच्या सांस्कृतिक परंपरांना एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमात अन्वर इब्राहिम यांच्या किशोर कुमार गीताने विशेष रं

Web Title: Brics summit 2026 anwar ibrahim sings kishore kumar khwab ho tum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Brics Council
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
1

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

XiJinping Health: 7 वर्षांनंतर भारत दौरा अन् अचानक बिघडली तब्येत; चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण
2

XiJinping Health: 7 वर्षांनंतर भारत दौरा अन् अचानक बिघडली तब्येत; चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!
3

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.