Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“लग्नानंतर सासरी नाही पटलं तर परत घरी येऊ शकते का?”, मुलीच्या प्रश्नावर आईवडिलांनी काय दिली रिॲक्शन; पाहा Viral Video

Heart Touching Video : घरगुती हिंसाचार आणि हुंडाबळीची प्रकरणे वाढल्यामुळे मुलीने आपल्या आई-वडिलांना एक गंभीर प्रश्न विचारु केला. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी इतक्या सुंदररित्या दिले की इंटरनेटवर सर्व यूजर्स फिदा झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 09:31 AM
"लग्नानंतर सासरी नाही पटलं तर परत घरी येऊ शकते का?", मुलीच्या प्रश्नावर आईवडिलांनी काय दिली रिॲक्शन; पाहा Viral Video

"लग्नानंतर सासरी नाही पटलं तर परत घरी येऊ शकते का?", मुलीच्या प्रश्नावर आईवडिलांनी काय दिली रिॲक्शन; पाहा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर अडचणी आल्यास मुलीला माहेर नेहमीच सुरक्षित आधार असू शकतो, असा भावनिक संदेश व्हिडिओत देण्यात आला.
  • आई-वडिलांच्या एका उत्तराने सोशल मीडियावर अनेकांचे मन जिंकले आणि लोक भावूक झाले.
  • वाढत्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांदरम्यान हा व्हिडिओ महिलांसाठी मोठा मानसिक आधार ठरत आहे.
भोपाळमधील ट्विशा शर्माचे प्रकरणानंतर घरगुती हिंसाचाराला पुन्हा एकदा चांगलीच हवा मिळाली आहे. मागे वैष्णवी हगवणे प्रकरण आणि आता ट्विशा शर्मा.. दोन्ही प्रकरणांमध्ये मुलींनी लग्नाच्या अवघ्या काही काळातच सासरच्या हिंसाचाराला कंटाळून आत्महता केल्याचे समोर आले. आत्महत्येच्या या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने अनेक महिलांच्या मनात लग्नाला घेऊन एक वेगळीच भिती निर्माण झाली आहे. अधिकतरवेळी जेव्हा लग्नानंतर कुटुंबियांकडून त्रास द्यायला सुरुवात होते तेव्हा महिलांकडे फक्त त्यांच्या माहेरचा आधार असतो. पण तिच माहेरची मंडळी जेव्हा जबरदस्तीने जमवून घेण्याचा सल्ला देतात तेव्हा आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही.

निसर्गाचा चमत्कार जणू! खाली समुद्र आणि वरती तलाव, दृष्ये पाहून यूजर्सना विश्वास बसेना; Video Viral

अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात मुलगी आपल्या आई-वडिलांना एक प्रश्न विचारताना दिसते. हा प्रश्न अनेकांच्या मनाला भिडतो तर पालकांचे उत्तर देखील अनेकांची मने जिंकून घेतो. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुलगी आपल्या आई-वडिलांना विचारते की, “जर मी लग्न केलं आणि मला ते लग्न नाही जुळवून ठेवता आलं तर मी परत घरी परत येऊ शकते का?” यावर मुलीचे वडील क्षणाचाही विलंब करत नाही आणि मुलीला म्हणतात की, “या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच खुले राहतील, असं पुन्हा बोलू नको आणि विचारही करु नको. आम्ही तुझे आई-वडील आहोत, हे घर तुझं आहे… समस्यांना सामोरे जा, जेव्हा तुला इच्छा नसेल, तेव्हा हे घर तुझं आहेच. ”

यावर मुलगी पुढे म्हणताना दिसते की, “जग म्हणेल की मुलगी परत आली, हे घडले, ते घडल”. मग पुढे आई उत्तर देत म्हणते की, “आपला जगाशी काय संबंध?”. वडील म्हणतात की, मुलगी आमची आहे की जगाची?”. यावर पुन्हा मुलगी प्रश्न विचारत बोलते की, “जर मी तुम्हाला काॅल करुन मला घेऊन जायला बोलवलं तर तुम्ही याल का?” यावर वडिल म्हणतात, “आम्हीच येणार आणि कोण येईल?”. आई म्हणते, “तू हाक मारल्यावर आम्ही तुला घ्यायला येऊ, आमचं लाडकं बाळ देणार. जर त्याला काही अडचणी आल्या, तर आम्ही त्याला सोडून देऊ का? ते कसं शक्य आहे?”

मुलगी पुन्हा आईला प्रश्न करत विचारते की, “जर मी लव्ह मॅरेज केलं आणि लग्नात नंतर समस्या आल्या तरीही तुम्ही मला साथ द्याला का?”. यावर आई म्हणते की, “जर आम्ही अरेंज मॅरेज केलं तरी त्या लोकांना आम्ही फार ओळखतं नसणार तर तिथेही या गोष्टी होऊ शकतात. अशाच प्रकारे लव्ह मॅरेजमध्येही ते होऊ शकते, त्यामुळे घर तर तुझ्यासाठी नेहमीच खुलं असेल ना?”.

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे… Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल

वडिल सांगतात की, “पृथ्वीवर तू लव्ह मॅरेज करणारी पहिली नसशील. तू ती पहिली मुलगी नसणार जिचं भांडण होईल. हेच तर आयुष्य आहे, निभावता आलं तर आलं नाहीतर बॅक टू पवेलियन (पुन्हा घरी परत). आईवडिलांचा हा सल्ला ऐकून मुलगी भावूक होते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. आई-वडिलांच्या या प्रतिक्रियेने यूजर्सना खुश केलं असून प्रत्येक आई-वडिलांना असा विचार केला तर देशातील किती महिला सुरक्षित आणि जिवंत राहतील अशा प्रतिक्रिया यूजर्सने दिल्या. या व्हिडिओला @bijlee.chamakne.do नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Can i come home if marriage is not working what parents said watch viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Domestic Violence
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.