Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले

सोशल मीडियावर एक अतिशय लाजिरवाण्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका लहान मुलाने विमातळाच्या धावपट्टीवर लघुशंका केली असून पालक तिथेच उभे राहून त्याची वाट बघत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 11:48 AM
Child Urinates on Airport Runway

Child Urinates on Airport Runway

Follow Us
Follow Us:
  • थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका
  • पालक मात्र बघतच उभे
  • VIDEO पाहून नेटकरी भडकले
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी संतापजनक व्हिडओ व्हायरल होत असतात. लोक कधी कुठे काय अतरंगी, चुकीचे घडताना दिसले की ते रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक लाजिरवण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे नागरि जाण आणि पालकांच्या संस्कारावर टिका केली जात आहे.

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं ?

एका विमावतळाच्या सुरक्षित आणि अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या धावपट्टीवक मुलाने थेट लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे पालक बाजूलाच उभे असून त्यांनी मुलाला असे करण्यापासून रोखले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार इंदोरच्या विमानतळावर घडला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडिया पर एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है
जिसमे एक लड़का एयरपोर्ट पर महिला के सामने महिला की तरफ को पेशाब कर रहा है
वायरल वीडियो इंदौर एयरपोर्ट का बताया जा रहा है क्या ये सही है
आप वीडियो दलह कर कमेंट मे अपनी राय दीजिये pic.twitter.com/UYKRhUyuC8
— Mohd. Arif (@MohdArif396) July 7, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MohdArif396 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर संतापजनक कमेंट्स केल्या आहे. लोकांनी मुलाची कोणतीही चूक नसून पालकांना जबाबदार धरले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, मुले लहान असतात, त्यांना जे शिकवलं जातं तेच ते शिकतात असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने आपल्या देशात पुरुषांनी कुठेही उघड्यावर लघवी करणे सामान्य झाले आहे, यात काय चुकीचे वाटतच नाही असे म्हटले आहे.

तर तिसऱ्या एकाने ही एक अतिशय घाणरेडी सवय आहे. विमानतळ ही देशाची आणि शहराची ओळख असते. अशा ठिकाणी विदेशी पर्यटक येत असतात. हा प्रकार पाहून आपल्या भारताबद्दल ते किती चूकीचा विचार करतील. भारतातील लोकांना नागरी जाणीवांची जाण नसल्याचे म्हटले.

नियम गेले चुलीत! एकाच बाईकवर ९ जणांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून डोकं चक्रावेल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Child urinates on airport runway video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
1

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
2

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
3

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?
4

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.