Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP VIDEO : कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण; VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण

CJP Cleaning Yamuna River : सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. सध्या या ग्रुपमधील सदस्य एक अनोख्या पद्धतीने निषेध करताना दिसत आहे. काही तरुण कॉकरेचा वेश परिधान करुन यमुना नदी साफ करायला उतरले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 02:19 PM
CJP Cleaning Yamuna River

CJP Cleaning Yamuna River

Follow Us
Follow Us:
  • कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण
  • VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण
  • पाहा काय आहे व्हिडिओ?
CJP Cleaning Yamuna River : दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर एक भलतंच चित्र पाहायला मिळाले आहे. काही तरुण चक्क कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना घाट साफ करताना दिसत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून विविध चर्चांना उधाण आले आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) नावाच्या एका नव्या सोशल मीडिया ग्रुपच्या लोकांना अनोख्या अंदाजात आंदोलनास सुरुवात केली आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतेले आहे.

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही तरुण यमुना नदीच्या काठावर झुरळाचा वेश परिधान करुन आले आहेत. हे तरुण  नदी साफ करताना दिसत आहेत. कोणाच्या डोक्यावर कॉकरोचसारखा अँटेना आहे, तर कोणच्या गळ्यात मी कॉकरोच लिहिलेली पाटी लटकत आहे. सुरुवातीला लोकांनी याला प्रँक समजून याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु सध्या हा व्हिडिओ इंटनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत काही तरुण यमुना नदीच्या कालिंदी कुंज घाटावर पडलेला प्लास्टिकचा कचरा, बाटल्या आणि इतर घाण उचलताना दिसत आहेत. तरुणांच्या हातात झाडू आणि कचऱ्याच्या बॅग्स दिसत आहेत. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी भारतीय उच्चस्तरीय अधिकाऱ्याने  भारतातील युवकांना कॉकरोच संबोधले होते. त्यांच्या विधानानंतर काही तरुणांनी निषेध म्हणून एक सोशल मीडिया ग्रुप तयार केला. या ग्रुपला कॉकरोच जनता पार्टी (CJP) असे नाव देण्यात आले. या ग्रुपला सोशल मीडियावर केवळ चार दिवसांतच लाखो-करोडो लोकांनी फॉलो केले आहे. आता या ग्रुपचे लोक थेट रस्त्यावर कॉकरोच्या वेशात उतरुन वेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ

CJI ने किया Gen Z का cockroach बोल के अपमान कॉकरोचोने की दिल्ली में यमुना नदी की सफ़ाई।@CJP_2029#cockroachjanataparty #delhi #yamunariver #यमुना #दिल्ली pic.twitter.com/0RiK1arr4R — Mahesh Andhale Official (@OfficialAndhal1) May 21, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @OfficialAndhal1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडिया ट्रेंड, मीम्स कल्चरचा वापर करुन समाजप्रबोधन करणाऱ्यांचे काहींनी कौतुक केले आहे. तर काहींनी यावर टीकाही केली आहे. एका नेटकऱ्याने कोणतीही हिंसा किंवा घोषणाबाजी न करता जनरेशन झेड च्या तरुणांनी आपली बाजू  योग्यरित्या मांडली आहे. तर दुसऱ्या एका बाजूला निषेध आणि एका बाजूला नदीची साफसाफाई, याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणे.

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे… Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cjp cleaning yamuna river video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.