Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रोमध्ये प्रेम चाललंय उतू! आजुबाजूचे भान हरपून कपल्स करू लागले लिपलॉक, पाहून नेटकरीही संतापले; Video Viral

Delhi Viral Video: स्वागत है तुम्हाला दिल्ली मेट्रो मै! कपल्सचा आणखीन एक अश्लील व्हिडिओ व्हायरल, भान हरपून रेल्वे स्थानकावरच करू लागले किस, लोक पाहत राहिले पण प्रेमीयुगुल काही एकमेकांना सोडेनाच...

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2025 | 03:43 PM
दिल्ली मेट्रोमध्ये प्रेम चाललंय उतू! आजुबाजूचे भान हरपून कपल्स करू लागले लिपलॉक, पाहून नेटकरीही संतापले; Video Viral

दिल्ली मेट्रोमध्ये प्रेम चाललंय उतू! आजुबाजूचे भान हरपून कपल्स करू लागले लिपलॉक, पाहून नेटकरीही संतापले; Video Viral

Follow Us
Follow Us:

‘प्यार किया तो डरना क्या’ हा डायलॉग तुम्ही चित्रपटात नक्कीच ऐकला असेल. याचेच अनुकरण करत आजकाल अनेक प्रेमीयुगुल आजूबाजूचे भान हरपून नको ते करायला बघतात. प्रेम करणं ही चुकीची गोष्ट नाही मात्र ते व्यक्त करत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान असायला हवे. बदलत्या काळात प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या. आता लोक आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत नाहीत आणि जगाचा विचार तर मुळीच करत नाही. मात्र असे करत असताना अनेकदा लोकांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही आणि सार्वजनिक ठिकाणी, गार्डनमध्ये, बसमध्ये तसेच रेल्वेमध्ये अथवा रेल्वव स्टेशनवरही आपल्या मर्यादा सोडून वागतात.

पाण्याचा एक थेंबही नाही? कराची इंटरनेशनल एयरपोर्टच्या वॉशरूममध्येही दुष्काळ; पाकिस्तानी अभिनेत्रीनेच केला खुलासा; Video Viral

अशीच एक घटना नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एक प्रेमीयुगुल रेल्वे स्थानकावर एकमेकांचे चुंबन घेताना दिसून आले. मुख्य म्हणजे, यात एक कपल नाही तर कपल्स असे करताना दिसून आले, त्यांच्या आजूबाजूने लोक जात होती मात्र एकमेकांना किस करण्यात हे कपल्स इतके मग्न होते की त्यांना आजुबाजुचेही भान राहीले नाही. चला व्हिडिओत नक्की काय घडले आणि व्हिडिओ कुठला आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यात कधी प्रवाशांची मारामारी दिसून येते तर कधी कपल्सचे अश्लील चाळे… आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात काही कपल्स रेल्वे स्थनाकावर आपले भान हरपून सर्वांसमोर किस करताना दिसून आले. व्हिडिओमध्ये एक कपल एकमेकांचे चुंबन घेताना दिसून येत आहे. यानंतर पुढच्याच क्षणी कॅमेरा रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला येतो आणि तिथेही एक कपल किस करताना आढळून येतात. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या आजूबाजूने इतर प्रवासी जात असतात, काही त्यांना हे करताना पाहतातही मात्र ते थांबत नाहीत जे पाहून इतर लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागतात.

Snow Fairy Video: गुबगुबीत पांढरे शरीर, इवलेसे डोळे अन् लहान चोच… या चिमणीला म्हटले जाते बर्फाची परी; पाहूनच प्रेमात पडाल

हा व्हायरल व्हिडिओ @devil_memes24 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘दिल्ली मेट्रोमध्ये स्वागत आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कबीर सिंग कडून प्रेरित” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा लोकांमुळेच दिल्ली खराब झाली आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Couple kissing on delhi railway station video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • couple
  • kissing couple
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल
1

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’
2

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral
3

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला;  VIDEO पाहून डोळे पाणावतील
4

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.