Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुक्त आकाशाखाली महिला घेत होती गाढ झोपेची मजा तितक्यात मागून आला साप अन्… धक्कादायक Video Viral

सोशल मीडियावर सापाचा एक धक्कादायक व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. यात एक महिला गाठ झोपलेली असताना साप तिथे येऊन तिच्या अंगावर बागडताना दिसून येत आहे. यानंतर पुढे काय घडते ते आता तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 05, 2024 | 10:58 AM
मुक्त आकाशाखाली महिला घेत होती गाठ झोपेची मजा तितक्यात मागून आला साप अन्... धक्कादायक Video Viral

मुक्त आकाशाखाली महिला घेत होती गाठ झोपेची मजा तितक्यात मागून आला साप अन्... धक्कादायक Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी लोकांना हसवतात कधी रडवतात तर कधी थक्क करून जातात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आला आहे. यात एक महिला खुल्या आकाशाखाली जमिनीवर चटई पसरून आपल्या झोपेची मजा घेताना दिसून येत आहे. मात्र तितक्यात तिच्या मागून एक विषारी साप गुपचूप तिथे येतो आणि महिलेच्या अंगावर बागडायला लागतो. विशेष म्हणजे, आपल्या शरीराभोवती एक साप गिरक्या घालत हे महिलेला समजतही नाही इतक्या गाढ झोपेत ती झोपलेली असते. यांनतर पुढे काय झाले ते आता तुम्हीच पहा.

काय आहे व्हिडिओत?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडिओमध्ये एक महिला एका बंजार जागेत खुल्या आकाशाखाली एक चटई टाकून झोपल्याचे दिसून येते. यानंतर अचानक तिथे एक साप येतो आणि तिच्याभोवती गिरक्या घालू लागतो. साप महिलेला पाहताच तिच्या अंगावर चढतो, हे सर्व दृश्य फार भीतीदायक वाटतात मात्र विशेष बाब म्हणजे, त्या महिलेला तिच्या जवळ साप असल्याची जाणीवही नाही.

हेदेखील वाचा – धक्कादायक! भररस्त्यात धावत्या रिक्षाला लागली आग, थरकाप उडवणारी दृश्ये अन् संभाजीनगरचा Video Viral

व्हिडिओतील दृश्ये पाहून असे वाटते की, महिला गाढ झोपेत आहे आणि साप महिलेच्या जवळ जाऊन तिच्या कपड्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. हा सीन फिल्मी सीनपेक्षा कमी नाही. ती महिला आता उठून काही प्रतिक्रिया देईल, असे व्हिडिओ पाहताना वाटत राहते. पण असे काहीच होत नाही. कारण साप आपल्या जवळ आल्याचे त्या महिलेला अजिबात कळत नाही मात्र, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे साप महिलेला कोणतीही इजा न करता तेथून निघून देखील जातो. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ @india.yatra नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 6 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ओएमजी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा धामण साप आहे, त्याच्या आत कोणतेही विष नाही, याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक म्हणतात, यामुळे मानवाला कोणताही धोका नाही.”

हेदेखील वाचा – बापरे! तरुणाने महाकाय कोब्राचे घेतले चुंबन तेवढ्यात सापाने काढला फणा अन् क्षणार्धात… थरकाप उडवणारा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dangerous snake came next to a woman who was sleeping happily shocking video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 10:24 AM

Topics:  

  • shocking video viral
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
1

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
2

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड
3

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल
4

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.