Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

कर्नाटकातील दावणगेरे हायवेवर जखमी बिबट्याला वाचवण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टीमवरच त्याने अचानक हल्ला केला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 09, 2026 | 02:38 PM
बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Follow Us
Follow Us:
  • जखमी बिबट्याला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल
  • इंजेक्शन देण्यापूर्वीच बिबट्याचा वन अधिकाऱ्यावर हल्ला
  • प्रसंगावधान राखत बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले
तुमचा मृत्यू तुमच्या समोर उभा आहे अशी परिस्थिती तुमच्यावर ओढावली तर तुम्ही काय कराल? कर्नाटकातील दावणगेरे हायवेवर एक अशीच घटना घडून आले ज्याचे दृष्य आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केले जात आहे. घडलं असं की, गाडीच्या धडकेने एक बिबट्या घायाळ झाला होता. बिबट्याला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम बोलावण्यात आली. पण रेस्क्यू टीम येताच बिबट्या आक्रमक झाला आणि त्याने रेस्क्यू टीमवरच हल्ला चढवला. बिबट्याचा हा हल्ला इतका भीषण होती की त्याला पाहून सर्वच हादरले. आजूबाजूला गोंधळ उडाला आणि लोकांनी रेस्क्यू टीम मेंबरच्या मदतीसाठी धाव घेतली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

विचार करा तुम्ही एकाच्या मदतीला जात आहात आणि त्यानेच तुमच्यावर हल्ला केला तर तुम्हाला कसं वाटेल. गाडीच्या धडकेत जेव्हा बिबट्या घायाळ झाला तेव्हा त्याच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम दाखल झाली. त्यांनी बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याला आपल्या ताब्यात करण्याचा प्रयत्न केला. रेस्क्यू टीमला वाटले की, बिबट्या शांत झाला आहे पण औषध पूर्णपणे शरीरात पसरेल त्याआधीच बिबट्याने वन अधिकाऱ्यावर हल्ला चढवला. त्याने आपल्या पंजांनी अधिकाऱ्याला जमिनदोस्त केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वन अधिकारी थक्क झाले आणि त्यांनी बिबट्याला ताब्यात करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात आजूबाजूची लोकही मदतीला धावून आली. बिबट्याने गवताच्या दिशेने जात फरार होण्याचा प्रयत्न केला होता पण वन अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात घेतले. उपचारासाठी त्याला जवळील पशु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Davangere, Karnataka: Injured Leopard Attacks Forest Official During Rescue An injured leopard, hit by a car on a highway in Davangere, suddenly pounced on a forest official during a rescue operation. The team had tranquilised the animal, but the sedative had not fully taken… pic.twitter.com/xFQWFVuzDF — Deadly Kalesh (@Deadlykalesh) September 8, 2026

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

या घटनेचा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “बिबट्याला वाचवायला गेलेल्या रेस्क्यू टीमवरच हल्ला होणं खरंच धक्कादायक आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिबट्याने रेस्क्यू टीमलाच सांगितलं, “आज रेस्क्यू नाही, तुमची टेस्ट आहे!”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “रेस्क्यू टीम: आम्ही तुला वाचवायला आलोय. बिबट्या: मला नाही, आधी स्वतःला वाचवा!.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Davangere karnataka highway injured leopard attacks rescue team viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Karnataka
  • Leopard Attack
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
1

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
2

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
3

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral
4

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.