Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

दिल्लीतील आंदोलनादरम्यान एका तरुणीसोबत घडलेल्या अनपेक्षित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हॅनमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तरुणीने आपली बॅग आणि फोन गर्दीकडे दिला, मात्र तिचा प्रयत्न फसल्याचे सांगितले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2026 | 09:58 AM
CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला...

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला...

Follow Us
Follow Us:
  • आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
  • तरुणीचा फोन आणि बॅग कशी हरवली?
  • व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
निवडणूकीतील घोटाळ्याला आळा घालण्यासाठी आणि याबाबत आपला आवाज उठवण्यासाठी सीजेपीने आपले नवे आंदोलन जाहीर केले होते. पहिल्या आंदोलनाच्या यशानंतर दुसऱ्या आंदोलनातही आंदोलक उत्सफूर्तीने यात सहभागी झाले पण पोलिसांच्या कडक निर्बंधणामुळे आंदोलनाच्या सुरुवातीलाच याचा शेवट झाला. सोशल मिडियावर याचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले. जंतर-मंतरवर आंदोलनासाठी आलेल्या सर्वांना पोलिसांनी व्हॅनमध्ये भरुन दुसऱ्या ठिकाणी हलवलं. अशात संतप्त आंदोलकांनी पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर पडत आपली सुटका करु पाहिली.

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

असंच काहीसं करण्याचा प्रयत्न एका तरुणीनेही केला पण यात तिचा मोठा लाॅस झाला. तरुणीने पोलिस व्हॅनबाहेर जमलेल्या गर्दीत आपली बॅग आणि फोन खिडकीतून बाहेर लोकांच्या गर्दीत सुपूर्त केला पण जशी ती खिडकीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करु लागली तसे पोलिसांनी तिला पकडून पुन्हा व्हॅनमध्ये बसवून नेलं. यात घडलं असं की, मुलीला व्हॅनबाहेर तर निघता आलं नाही, शिवाय आपला फोन आणि बॅग देखील ती लोकांना देऊन बसली. म्हणजे हे असं की, तेलही गेलं, तूपही गेलं अन् हाती राहिलं धुपाटणं. गोंधळ आणि चेंगराचेंगरीत तरुणीचा मोबाईल हरवल्याचे सांगण्यात येत आहे.

काय घडलं दिल्लीत?

१० ऑक्टोबर २०२६ रोजी काॅकरोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी स्पष्टपणे आपला नकार दर्शवला. कोणत्याही परवानगीशिवाय आंदोलन करणे अमान्य आहे असं म्हणत दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त करुन ठेवला. चारही बाजूंनी बॅरिगेट्स लावण्यात आले, ४५ पेक्षा जास्त मेट्रो स्टेशन बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. इतकंच नाही तर मध्य दिल्लीत इंटरनेट सेवांवर देखील निर्बंध आणण्यात आले होते. दरम्यान या आंदोलनाच्या अपयशानंतर आता सुटकेनंतर CJP च्या नेत्यांनी शांततापूर्ण आंदोलनासाठी पुन्हा परवानगी मागण्याचा आणि संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

This girl tried to escape from a police van after being detained, and someone stole her phone🥲 https://t.co/eqGYsiF2gR — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 11, 2026

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

दरम्यान आंदोलनात फोन चोरीला जाण्याच्या या घटनेमुळे सोशल मिडियावर चर्चेला उधाण आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आंदोलनात कूल बनायला आली होती पण बॅग आणि फोन चोरी झाला”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता ती पुन्हा कधी आंदोलनात सामील होण्याचा विचारही करणार नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ती शायनिंग मारायला आली होती पण आयुष्यभरासाठी हे नुकसान ती लक्षात ठेवेल”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Delhi cjp protest woman loses mobile phone and bag while trying to escape police van nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Prakash Ambedkar Urges : दलित,ओबीसी आणि आदिवासींच्या अस्तित्वासाठी स्वतःचे मीडिया उभारा; अँड.प्रकाश आंबेडकर
1

Prakash Ambedkar Urges : दलित,ओबीसी आणि आदिवासींच्या अस्तित्वासाठी स्वतःचे मीडिया उभारा; अँड.प्रकाश आंबेडकर

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला
2

India Allience : सरकारची घाबरगुंडी उडालीयं, जंतर-मंतरची जागा बदलण्यावरून इंडिया आघाडीचा केंद्राला टोला

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
3

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Mumbai SIR Protest : अब होगा तांडव! शिवाजी पार्कवर उद्यापासून पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंनी जाहीर केली पुढची भूमिका
4

Mumbai SIR Protest : अब होगा तांडव! शिवाजी पार्कवर उद्यापासून पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंनी जाहीर केली पुढची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.