Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही… Video Viral

Bad Touch : अरे जणाची नाही तर मनाची लाज वाटू दे! भरगच्च गर्दीचा फायदा घेत त्याने नको तेच केले. सोशल मिडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून यूजर्सने तरुणाच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2026 | 02:14 PM
लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही... Video Viral

लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील डीटीसी बसमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
  • गर्दीच्या सार्वजनिक वाहतुकीतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली
सार्वजनिक गाड्यांमधून प्रवास करताना महिलांना अनेकदा लोकांच्या चुकीच्या वागणूकीला सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा वाईट प्रवृत्तींची माणसं गर्दीचा फायदा घेत महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध नको तिथे स्पर्श करतात. अशा घटनांचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. यातच आता देशाची राजधानी दिल्लीतून एक संतापजनक प्रकार शेअर करण्यात आला आहे. इथे चालू डीटीसी (DTC) बसमध्ये गर्दीचा फायदा घेत एका तरुणाने महिलेला वाईट स्पर्श करु पाहिला. गर्दीत महिलेला काही करता येणार नाही असा विचार करत तो तिला स्पर्श करत राहिला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला असून यूजर्सने घटनेतील दृष्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना… भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, ‘आमची होतेय लूट’

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक डीटीसी बस गर्दीने पूर्ण भरलेली दिसते. बस इतकी भरगच्च भरलेली असते की, कुणालाही आपल्या जागेवरुन हलायलाही जागा मिळत नाही. अशा परिस्थितीत एक तरुण या गर्दीचा फायदा घेण्याचा विचार करतो. त्याच्या समोरच एक महिला उभी असते. लोकांनी भरलेल्या बसमध्ये महिलेला काही हलता येणार याची जाणीव त्याला होते. अशात तो जाणूनबुजून आपला हात महिलेच्या कमरेवर ठेवतो. व्हिडिओत महिला अस्वस्थ आणि घाबरलेली दिसते पण प्रचंड गर्दीत तिला काही बोलताच येत नाही. एक दोनदा ती आपला हात मागेपुढे करत तरुणाच्या हाताला कमरेवरुन काढण्याचा प्रयत्नही करते पण तरुण इतका धीट आणि लाज सोडलेला असतो की मिळालेल्या संधीला घालवायचं कशाला या उद्देशाने तो शेवटपर्यंत आपला हात महिलेच्या कमरेवरुन दूर करत नाही.

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral

बसमधील एका व्यक्तीने ही घटना आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. हा व्हिडिओ @india.civiclens नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘जेव्हा भीतीमुळे पीडित व्यक्ती गप्प होते, तेव्हा समाजाने आवाज उठवलाच पाहिजे’. अनेक यूजर्स हे दृष्य पाहून संतापले आणि त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “हे खूपच अस्वस्थ करणारे आहे. आता काही लोक म्हणतात की सर्व पुरुष सारखे नसतात, पण जेव्हा चांगल्या आणि वाईट पुरुषांचे प्रमाण १:९९ असते, तेव्हा या गोष्टीला खरंच काही महत्त्व आहे का? मी सुद्धा एक पुरुष आहे, निदान जन्माने तरी तेच माझे लिंग आहे, पण तरीही तो व्हिडिओ पाहताना मला लाज वाटते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ज्याने व्हिडिओ बनवला त्यानेच मदत करायला हवी होती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “किती नीच लोक आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi dtc bus viral video shows man allegedly touching woman in crowded bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • delhi
  • Video Viral
  • viral news
  • women safety

संबंधित बातम्या

Dawood Ibrahim च्या साथीदारावर मोठी कारवाई; फरार अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक, ३ वर्षांपासून होता फरार
1

Dawood Ibrahim च्या साथीदारावर मोठी कारवाई; फरार अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक, ३ वर्षांपासून होता फरार

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी
2

Viral News Lottery Jackpot : एका रात्रीत पलटलं नशीब! हाती लागला जॅकपॉट… तब्बल 4 वर्षे काढत होता लॉटरी

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
3

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
4

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.