Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रोचा थरार! एकाने कानशिलात लगावली, तर दुसऱ्याने लाथ घातली अन्…; तरुणांच्या हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोत पुन्हा कुस्तीचा आखाडा बनली आहे. मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान हाणामारी सुरु आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 16, 2025 | 07:38 PM
Delhi Metro Viral Video

Delhi Metro Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत
  • मेट्रोत दोन पुरुषांमध्ये तुफान हाणामारी
  • दिल्ली मेट्रोतील मारामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोतील ड्रामा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोक रोज कोणत्या ना कोणत्या छोट्या कारणावरुन भांडण करताना दिसत आहे. नुकताच दोन तरुणांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भर गर्दीत हे तरुण एकमेकांना मारत आहे. एकमेकांना लाथा-बुक्क्या घालत आहेत. एकमेकांना मेट्रोच्या जमिनीवर लोळावले आहे. लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण अचानक एकमेकांवर हल्ला चढवतात. एक तरुण समोरच्याला कानशिलात लगावतो. त्यांच्यामध्ये सुरुवातील शाब्दिक वाद सुरु असतो, पण पुढे हा वाद इतका वाढतो की दोघांमध्ये हाणामारी सुरु होते. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कशा पद्धतीने दोघांनी एकमेकांवर हल्ला बोल केला आहे. एखमेकांचे शर्ट फाडले आहेत. मेट्रोतील लोक घाबरलेले दिसत आहे. काही पुरुष मंडळी त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण दोघेही ऐकायला तयार नाहीत. शिवाय एकजण दुसऱ्या तू खरा मर्द अशील तर निघून जाशील असे काही बोलत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

पोलिस आहे की गुंड? ट्राफिक हवलदाराने तरुणाला थेट लगावली कानशिलात; VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतप्त, म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ

Kalesh inside Delhi Metro over push and shove pic.twitter.com/CIDWPV8bxr — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 16, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. एका नेटकऱ्याने दिल्ली मेट्रोतच का घडते असे? असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने मेट्रोत जाण्यासाठी आता एमएमए चा कोर्स करावा लागेल असे म्हटले आहे. आणखी एकाने दिल्ली मेट्रो कधीच निराश करत नाही, इथे रोज काही ना काही मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात असे म्हटले आहे.

दिल्ली मेट्रो सतत चर्चेत

यापूर्वीही दिल्ली मेट्रो अनेक वेळा चर्चेचा विषय राहिली आहे. कधी कपल रोमान्सवरुन, तर कधी महिलांच्या भांडणावरुन दिल्ली मेट्रोची चर्चा सुरुच असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तर एका आजोबांनी मेट्रोत लघुशंका केली होती, तर त्याच्या काही दिवसांपूर्वी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे मेट्रोत दिसून आहे होते. सुरुवातीला सुरुवातीला तर कपल्सचे किंसिंग व्हिडिओ देखील पाहायला मिळायचे. एकूणच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन दिल्ली मेट्रो लोकांचे मनोरंजन करतच राहते हे दिसून येते.

Delhi High court judge video: सुनावणी राहिली बाजूला वकील करत राहिला महिलेला KISS; दिल्ली उच्च न्यायालयचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi metro viral video two men fight video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

PAK vs SA : लाहोर कसोटीत मोठा निष्काळजीपणा, चक्क…पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसला अज्ञात व्यक्ती, पहा VIDEO
1

PAK vs SA : लाहोर कसोटीत मोठा निष्काळजीपणा, चक्क…पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसला अज्ञात व्यक्ती, पहा VIDEO

कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral
2

कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral

पोलिस आहे की गुंड? ट्राफिक हवलदाराने तरुणाला थेट लगावली कानशिलात; VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतप्त, म्हणाले…
3

पोलिस आहे की गुंड? ट्राफिक हवलदाराने तरुणाला थेट लगावली कानशिलात; VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतप्त, म्हणाले…

मस्ती बेतली असती जीवावर! दिवाळीचा बारासकट माणूसही फुटला; चुकून पेटली वात, फुटली हातातली माळ… Video Viral
4

मस्ती बेतली असती जीवावर! दिवाळीचा बारासकट माणूसही फुटला; चुकून पेटली वात, फुटली हातातली माळ… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.