Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला तर ऑस्कर दिला पाहिजे! आधी लंगडत आला अन् खायला मिळताच…; लबाड डोगेश भाईचा ड्रामा पाहून हसू आवरणार नाही, Video Viral

सोशल मीडियावर डोगेश भाईचा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या डोगेश भाईने खायला मिळवण्यासाठी असा लबाडपणा केला आहे की पाहून हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 02:25 PM
Dog Viral Video

Dog Viral Video

Follow Us
Follow Us:
  • आधी लंगडत होता, पण खायला मिळताच…
  • लबाड श्वानाचा ड्रामा पाहून हसू आवरणार नाही
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Dog Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक श्वानाने अन्न मिळवण्यासाठी असे काही केले आहे पाहून तुम्हाला हूस आवरणार नाही. सुरुवातील त्याची तुम्हाला दया येईल, पण नंतर सत्य समजताच हसून हसून पोट दुखेल. पाहा नेमकं काय केलं या श्वानाने.

काय गरज होती भावा! काठीचा असा वापर कुणी कधी केलाच नसेल, Viral Video पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल…

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा लंगडत-लंडगत काही लोकांच्या जवळ जात आहे. बाजूला लोक टेबलावर बसून जेवताना दिसत आहे. तो पूर्णपणे झोपून पुढे लोकांकडे खायला मिळवण्यासाठी जीवाच्या अकांताने लंगडत जात आहे. हे पाहून जेवायला बसलेल्या एकाला त्याची दया येते. तो त्याच्या ताटातील अन्न कुत्र्याला खायला देतो. पण पुढच्याच क्षणी असे घडते की पाहून विश्वास बसणार नाही. श्वान अन्न मिळताच ते तोंडात धरतो आणि चाटकन दोन पयांवर उभा राहतो. यानंतर अन्न तोंडात धरुन सुसाट वेगाने पळन जातो. श्वानाच्या हे लबाड कृत्य पाहून आसपसाचे लोक हसू लागतात.

व्हायरल व्हिडिओ

ये तो एक्टिंग ऑस्कर्स लेवल का है….😂 pic.twitter.com/XFpY3v48Rn — एंजेल (@Im_Angel_77) July 15, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Im_Angel_77 या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरता येणे कठीण जात आहे. अनेकांना या श्वानाला त्याच्या अॅक्टिंगसाठी ऑस्करच दिला पाहिजे असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने हा तर माणसासारखाच लबाड निघाला अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा तर एख नंबरचा ड्रामेबाज निघाला अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियालर डोगेश भाईची या कृतीची जोरदार चर्चा सुरु आहे.

भंयकर! बाईक लुटण्यासाठी रस्त्यावर मर्डरचा थरार; मृतदेहाला ओढत नेलं अन्…, VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dog pretends to limp for food video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Dog
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भंयकर! बाईक लुटण्यासाठी रस्त्यावर मर्डरचा थरार; मृतदेहाला ओढत नेलं अन्…, VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप 
1

भंयकर! बाईक लुटण्यासाठी रस्त्यावर मर्डरचा थरार; मृतदेहाला ओढत नेलं अन्…, VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप 

काय गरज होती भावा! काठीचा असा वापर कुणी कधी केलाच नसेल, Viral Video पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल…
2

काय गरज होती भावा! काठीचा असा वापर कुणी कधी केलाच नसेल, Viral Video पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल…

अरे बापरे! श्वानाचं डोक अडकलं भिंतीत… डोकं आत आणि शरीर बाहेर, पाहून यूजर्सना बसला धक्का; Video Viral
3

अरे बापरे! श्वानाचं डोक अडकलं भिंतीत… डोकं आत आणि शरीर बाहेर, पाहून यूजर्सना बसला धक्का; Video Viral

‘दारू कमी प्या… पेट्रोलमध्ये मिसळायची आहे’ ; संसदेतील ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल
4

‘दारू कमी प्या… पेट्रोलमध्ये मिसळायची आहे’ ; संसदेतील ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.