Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?

AI Technology Viral Video : जग झपाट्याने बदलत आहे. अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. सध्या असाच एक AI टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु हा व्हिडिओ खरा आहे की खोटा असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 20, 2025 | 02:49 PM
Dubai’s newest AI barber pod video

Dubai’s newest AI barber pod video

Follow Us
Close
Follow Us:
  • दुबईमध्ये आली केस कापण्याची मशीन
  • गोलाकार भागात डोकं ठेवायचं अन्…
  • व्हिडिओ  खरा की खोटा?
Dubai’s newest AI barber pod video : सध्या जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून यामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.  एआय द्वारे अनेक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. पण याच एआयवरुन डिपफेकच्या मदतीने अनेक वेगवेगळे व्हिडिओ देखील बनवले जात आहे. ज्यातून एक अभासी जग तयार केले जात आहे. जे पाहून लोक थक्क होतील.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दुबईमधील असल्याचे सांगतिले जात आहे. दुबईने एक एआय बार्बर पॉड ३.० ही हेअरकट मशिन बनवली असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.  लोकांमध्ये चर्चा सुरु आहे की, जसे  एखाद्या एटीएममधून जसे आपण कार्ड टाकल्यावर पैसे बाहेर येतात, अगदी तसेच हे केस कापण्याचे मशीन आहे. यासाठी ना नाव्ही, ना कात्री, ना हेअरस्टाईलिस्टची गरज आहे. ना ही तुम्हाला तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहावी लागणार आहे, ना नाव्ही आणि तुमच्यात गोंधळ उडणार आहे.

तुम्हाला फक्त या मशीनच्या गोलाकार दिसणाऱ्या भागात डोकं ठेवायचे आहे आणि तुमचे केस कट होऊन डॅशिंग अशा हेअरस्टाईल तयार. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण या मशिनमध्ये डोकं टाकतो. यानंतर मशिनच्या भागात लाईट बंद-चालू होते. आणि काही वेळातच तरुणाचे कुरळे केस कट होऊन मशिनमध्ये खालच्या भागात पडतात. तुम्ही पाहू शकता की तरुणाने डोकं बाहेर काढल्यावर त्याची एक मस्त, डॅशिंग अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे.

याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

This Dubai’s newest AI barber pod will shock you, its magic pic.twitter.com/xKWU541Pwe — Dami’ Adenuga (@DAMIADENUGA) November 19, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DAMIADENUGA या अकाऊंटवर शेअर करण्याात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पण लोकांना या व्हिडिओवर अनेकांनी एआय जनरेटेड असल्याचे लोकांचे म्हटले आहे. अनेकांनी हे तंत्रज्ञान अद्याप तयार झालेले नसल्याचे म्हटले आहे.

सध्या हा व्हिडिओ नेमका कुठून व्हायरल होऊ लागला आहे, याची माहिती मिळालेली नाही. पण इन्स्ट्राग्राम, एक्स यांसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या आपण ऑटोमोशनच्या दिशेने जात आहोत.  पण प्रश्न पडला आाहे की, खरचं असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे का? या व्हिडिओवर विश्वास ठेवायचा का नाही?

वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dubais viral ai haircut machine is the video real or fake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • AI technology
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral
1

विशालकाय पाणगेंड्याला हरणाच्या बाळाने दिलं आव्हान, धावत पळत आला अन्… मजेदार दृश्य पाहून हसूच येईल; Video Viral

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक
2

Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral
3

पाकिस्तानमध्ये नाही तर भारताच्या ‘या’ ठिकाणी आहे धुरंधरच्या रहमान डकैतचं आलिशान घर; शूटिंगसाठीची किंमत ऐकाल तर… Video Viral

घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं… Video Viral
4

घोड्याची इच्छा राखली, मालकाने थेट प्राण्यासह मॉलमध्ये घेतली जबरदस्त एंट्री; मग पुढे जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.