Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हत्तींच्या कळपाने झेब्राच्या पिल्लाला पायदळी तुडवले, थरारक दृश्ये अन् चिमुकल्याची अवस्था पाहून अंगावर काटा येईल ; Video Viral

Elephant Crushed Zebra: जंगलातील थरारक घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात हत्तींच्या एका कळपाने निष्पाप झेब्रावर हल्ला करत त्याला चिरडल्याचे दिसून आले, दृश्ये फार भीषण असून ते तुमच्या अंगावर काटा आणू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 30, 2025 | 10:52 AM
हत्तींच्या कळपाने झेब्राच्या पिल्लाला पायदळी तुडवले, थरारक दृश्ये अन् चिमुकल्याचा अवस्था पाहून अंगावर काटा येईल ; Video Viral

हत्तींच्या कळपाने झेब्राच्या पिल्लाला पायदळी तुडवले, थरारक दृश्ये अन् चिमुकल्याचा अवस्था पाहून अंगावर काटा येईल ; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात, जे आपल्या मनोरंजनाचे काम करतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या थरारक लढती देखील शेअर केल्या जातात ज्यातील दृश्य आपल्या नेहमीच थक्क करते. मात्र आता इथे एक हृदयद्रावक दृश्य व्हायरल झाले आहे जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला. यात हत्तीच्या एका कळपाने चिमुकल्या झेब्राच्या पिल्लावर हल्ला करत त्याला पायदळी तुडवल्याचे दिसून आले. हे दृश्य इतके भयाण होते की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला. हे दृश्य जंगलातील या क्रूरतेने निसर्गाशी असणारी गुंतागुंत दाखवून देते.

अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज! भारतीय विद्यार्थ्याला पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिली गळे कापण्याची धमकी; Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक झेब्रा एकटाच गवत चरत असल्याचे दिसत आहे. यावेळी अचानक हत्तींचा एक कळप त्याच्याकडे येतो. सुरुवातीला असे दिसते की हत्ती त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अचानक एक मोठा हत्ती झेब्रावर हल्ला चढवतो आणि इतर हत्तीही त्याच्या मागे जातात. झेब्रा त्याचा जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य इतके भयानक वाटते की ते पाहून पाहणाऱ्यांचा श्वास रोखला जातो. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आहे ते मात्र अद्याप कळू शकले नाही मात्र यातील दृश्ये लोकांचा थरकाप उडवत आहेत हे नक्की.

pic.twitter.com/XGuZIDm9M4 — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) April 28, 2025

सूर्याला जळताना कधी पाहिले आहे का? बर्फाळ पर्वतात ज्वलंत ज्वालांचे दृश्य… पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही; Video Viral

हत्तींना सामान्यतः शांत आणि बुद्धिमान प्राणी मानले जाते, परंतु या व्हिडिओमध्ये त्यांची आक्रमक बाजू उघड करतो. हा व्हायरल व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा निसर्गाचा दुःखद भाग आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, फक्त सोंडेने झेब्राच्या मानेवर दाबून त्याला चिरडून मारले?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Elephant crushed innocent zebra horrifying video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • Elephant Video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral
1

थायलंडच्या ट्रान्सव्हुमनने भारतीय व्यक्तीला भररस्त्यात लाथा-बुक्यांनी चोपलं, पण नक्की घडलं काय? Video Viral

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video
2

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral
3

चोरी करायला गेला, पण बाहेर पडायचा मार्गच हरवला; एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकून चोराची झाली फजिती; मजेदार Video Viral

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral
4

Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार… दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.