Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाईचारा ऑन टॉप! स्कुटर जळाली पण नंतर मित्राकडून जे उत्तर मिळालं… पाहून तुम्हीही म्हणाल, “मित्र असावा तर असा”; Video Viral

यारा तेरी यारी, जग से निराली! मित्राची स्कुटर जळून खाक झाली हे फोन करून कळवताच त्याने असे काही उत्तर दिले की ऐकून सर्वांनाच बसला शॉक. मैत्रीचे हे असे उदाहरण तुम्ही क्वचितच कुठे पाहिले असावे. एकदा पाहाच व्हायरल व्हिडिओ.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2025 | 11:31 AM
भाईचारा ऑन टॉप! स्कुटर जळाली पण नंतर मित्राकडून जे उत्तर मिळालं... पाहून तुम्हीही म्हणाल, "मित्र असावा तर असा"; Video Viral

भाईचारा ऑन टॉप! स्कुटर जळाली पण नंतर मित्राकडून जे उत्तर मिळालं... पाहून तुम्हीही म्हणाल, "मित्र असावा तर असा"; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक वेगवेगळ्या प्रक्रारचे व्हिडिओ शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडिओ व्हायरल देखील होतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात, कधी हसवतात तर कधी भावून करतात. आताही इथे एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हला तुमच्या मित्रांची आठवण येईल. सध्या मैत्रीवर आधारित एका मित्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका तरुणाने आपल्या मित्राची दुचाकी जाळल्याचे दिसून येत आहे. ही बाब मित्राला कळवताच त्याचा मित्र त्याला असे उत्तर देतो की ते ऐकून सर्वच थक्क होतात. आता यात नक्की काय घडलं आणि मित्राने नक्की काय उत्तर दिलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक स्कूटर जळत असल्याचे दिसत आहे. यावेळी ही स्कुटर अक्षरशः जळून खाक होत असते. हे संपूर्ण दृश्य रस्त्यावर घडत असते ज्यामुळे दुरूनच लोक हा नजारा आश्चर्यकारक नजरेने पाहू लागतात. यावेळी एक व्यक्ती स्कूटर चालवणाऱ्या माणसाच्या विम्याबद्दल विचारणा करतो ज्यावर तो ही स्कुटर आपल्या मित्राची असल्याचे सांगतो. हे ऐकताच समोरील व्यक्ती जरा थक्क होतो आणि आता मित्र काय करेल अशी विचारणा करतो मात्र यावर मित्राचे जे उत्तर त्याला मिळते ते ऐकून त्याला धक्काच बसतो.

छोटी गोपी बहू! नवऱ्याला कुंभस्नान घडविण्यासाठी बायकोने लढवली अनोखी शक्कल… पाहूनच डोक्याला हात लावाल; Video Viral

तो म्हणतो, ही स्कुटर माझ्या मित्राची आहे. आपल्या मित्राची स्कूटर जळाल्याचे ऐकून त्या व्यक्तीला धक्काच बसला. यानंतर त्याने विचारले की तू तुझ्या मित्राला काय सांगशील, तर तो माणूस म्हणतो की तो काही बोलणार नाही, तो मित्र आहेत, तो काय बोलणार? यानंतर, व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने त्याला विचारले की त्याने आपल्या मित्राला सांगितले का? यावर तो हो असे उत्तर देतो. मग व्यक्ती विचारतो की, मित्र तुला काय म्हणाला यावर व्यक्ती म्हणतो, तो म्हणाला की, ‘जळू दे.’ मित्राचे हे उत्तर ऐकताच व्यक्ती थक्क होतो कारण लाखोंची आपली कार जळूनही मित्र काहीच बोलत नाही जे त्याच्यासाठी धक्कादायक असते.

Bhaichara on the top bhai pic.twitter.com/l6anlYF2kg — Vishal (@VishalMalvi_) February 25, 2025

पाणी प्यायला गेला अन् क्षणातच मगरीने चित्त्याला खेचले पाण्यात, जोडीदाराचे हाल पाहून दुरूनच भावुक झाली मादी चित्ता; Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरूनस शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भाईचारा ऑन टॉप भाई’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कंमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मित्र असावा तर असा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण त्याच्या डोळ्यात दुःख दिसत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Even after burning friend scooter he said something strange which will shocked video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video
1

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video

“सीटवर पाय का ठेवला…” रेल्वेच्या बाचाबाचीत तरुणाने व्यक्तीच्या थेट कानशिलात लगावली, पाहून इतर प्रवासीही थबकले; Video Viral
2

“सीटवर पाय का ठेवला…” रेल्वेच्या बाचाबाचीत तरुणाने व्यक्तीच्या थेट कानशिलात लगावली, पाहून इतर प्रवासीही थबकले; Video Viral

पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’ ; सुपरकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी, Video Viral
3

पुण्याच्या रस्त्यावर धावली दुबईची ‘Polaris Slingshot R’ ; सुपरकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी, Video Viral

दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा… अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral
4

दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा… अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.