Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

Stunt Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रशियन व्यक्ती जीवाची पर्वा न करता हेलिकाॅप्टरच्या फिरत्या चाकांवर पाय ठेवताना दिसला. त्याचा हा स्टंट इतका भितीदायक होता की पाहून यूजर्सच्या अंगावर काटा येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 09:38 AM
फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

Follow Us
Follow Us:
  • जीवाची पर्वा न करता केला धोकादायक स्टंट
  • व्हिडिओ पाहून यूजर्सचा उडाला थरकाप
  • धाडसाचं कौतुक की जीव धोक्यात घालण्याचा वेडेपणा?
सोशल मिडियावर तुम्ही अनेक थक्क करणारे स्टंट पाहिले असतील पण अलिकडे इथे एक असा स्टंट व्हायरल झाला आहे जो तुमच्या पायाखालची जमिन हादरवेल. हा स्टंट रशियन येवगेनी चेबोटारेव्हने केला आहे. इंटरनेटवर याचा व्हिडिओ समोर येताच तो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होऊ लागला. आपला जीव धोक्यात घालून त्याने हेलिकाॅप्टरच्या पंख्यावर अनोखा स्टंट करुन दाखवला ज्याला पाहून यूजर्सचा श्वास रोखला गेला. व्यक्तीने नक्की काय करामत केली ते चला सविस्तर जाणून घेऊया.

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

रशियातील रोस्तोव-ऑन-डॉनचा रहिवासी असलेला येवगेनी एक प्रसिद्ध स्टंटमॅन आहे. त्याच्या धोकादायक आणि जीवघेण्या स्टंट्ससाठी तो सोशल मिडियावर प्रसिद्ध आहे. येवगेनीने यावेळी काहीतरी वेगळं आणि धाडसी करण्याचा निर्धार घेतला ज्यासाठी त्याने हेलिकाॅरप्टरच्या पंख्याची मदत घेतली. व्हिडिओमध्ये तो क्रेनला लटकून खाली उभ्या असलेल्या फिरत्या हेलिकाॅप्टरच्या पंख्यावर पाय ठेवताना दिसतो. आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते हे लक्षात घेऊन येवगेनी लक्षपूर्वक हळूहळू खाली येतो आणि आपला पाय हेलिकाॅप्टरच्या चाकांमध्ये असलेल्या जागेवर स्पर्श करतो. यानंतर क्षणांचाही विलंब न करता तो पुन्हा आपले पाय वर घेतो आणि हवेत लटकतो. त्याचा हा स्टंट सध्या चांगलाच चर्चेत असून यूजर्स त्याच्या धाडसाचे मनभरुन काैतुक करत आहेत. एका स्टंटसाठी आपला जीव असा धोक्यात घालणे चुकीचे आहे असेही काहींचे मत आहे.

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

दरम्यान घटनेचा व्हिडिओ @chebotarev_evgeny नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून अनेक यूजर्सने येवगेनीच्या धोकादायक स्टंटवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अरे मित्रा, तू एकदा भारतात तर जाऊन बघ, तिथे लोक तुला देवच मानतील—बापरे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यालाच म्हणता उडता बाण अंगावर घेणे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पण जीव धोक्यात घालून हा स्टंट करणं खरंच गरजेच होत का?”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Evgeny chebotarev helicopter rotor dangerous stunt viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Russia
  • Trending News
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण
1

Russia Support Iran: ‘आणि रशिया इराणच्याच बाजूने…’, पुतिन यांनी केली मोठी घोषणा; अमेरिका-इराण युद्धाला नाट्यमय वळण

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
2

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
3

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
4

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.