Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

Expired Chocolate Loot : मुदतबाह्य चॉकोलेट्सचा ढीग अन् फुकट खाणाऱ्यांची पळापळ. कानपूरच्या हायवेवरील एक्सपायर्ड चाॅकलेट लुटमारीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाने प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित कंपनीच्या गैरकृत्यावर कारावाई केली जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 25, 2026 | 03:30 PM
फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • हायवेच्या कडेला मोठ्या प्रमाणात एक्सपायर्ड चॉकलेट्स फेकल्याचा दावा.
  • चॉकलेट्स गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी; व्हिडिओ व्हायरल.
  • पोलिस आणि अन्न सुरक्षा विभागाकडून घटनेची चौकशी सुरू.
अलिकडे कानपूरच्या पनकी भागातील हायवेवर घडलेल्या प्रकाराने सर्वांना थक्क केलं आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृष्यांमुळे इंटरनेटवर चर्चेला उधाण आले आहे. दाव्यानुसार, रस्त्याच्या बाजूला कचऱ्याच्या ढिगात एक्सपायर्ड झालेले चाॅकलेट्सचे काही बाॅक्स फेकण्यात आले होते. आता एक्सपायर्ड म्हणजे निश्चितच ते चाॅकलेट्स खाण्यायोग्य नाही. अशात काही लोकांनी कोणताही विचार करता पॅकबंद चाॅकलेट्सचे बाॅक्स पाहिले आणि कचऱ्याच्या ढिगातून त्यांना लूटण्यास सुरुवात केली. या घटनेने सर्वांना आश्चर्यचकित केलं असून फुकटंच मिळालं की लोक वाईट गोष्टींनाही कसं जवळ करतात ते यातून दिसून येतं.

८ वर्ष नवऱ्याच्या खिशातून लंपास केले १२ लाख, पण उंदरांनी केला पत्नीच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चा चुराडा; घटनेचा Video Viral

व्हिडिओनुसार, खत कारखान्याजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात एक्सपायर्ड चॉकोलेट्स फेकण्यात आल्याची जेव्हा माहिती पसरली तेव्हा लोकांची मोठी गर्दी घटनेस्थळी दाखल झाली. स्थानिकांनी फुकटचे चाॅकलेट्स लुटण्यासाठी गर्दी केली आणि आरोग्याचा जराही विचार न करता मुदत संपलेले चाॅकलेट्स ते जमा करु लागले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आणि अन्न सुरक्षा विभागाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार, एका कंपनीने आपले एक्सपायर्ड झालेले सर्व चाॅकलेट्स खुल्यावर फेकून दिले ज्यानंतर हा सर्व गोंधळ सुरु झाला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मातीत माखलेले काही रॅपर्स गोळा केले. यावर गुजरात असे नाव लिहिण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्यानुसार, अन्न विभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून कोणत्या कंपनीद्वारे हा निष्काळजीपणा केला गेला आहे याचा शोध घेतला जात आहे.

This is beyond comprehension. A chocolate factory in Kanpur throws away expired chocolates, and people rush to take them home. How people reached this point ? People need to stop treating “free” as automatically worth taking.🤮 pic.twitter.com/HxEMQY4ULr — Vineeth K (@DealsDhamaka) August 24, 2026

Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का

घटनेचा व्हिडिओ @DealsDhamaka नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी कंपनीच्या निष्काळजी कृत्यावर टिका व्यक्त केली असून लोकांच्या मानसिकतेवरही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “त्रासदायक हे नाही की लोकांनी मोफत चॉकलेट उचलले. गरिबीमुळे एक्सपायर्ड झालेले अन्न देखील लोकांना एका लाॅटरीसारखे वाटत आहे ही वाईट गोष्ट आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कारखान्याने ते नष्ट करायला हवे होते. ते मुदत संपलेले खाद्यपदार्थ बाहेर फेकू शकत नाहीत. लोकांचे जीवन धोक्यात घातल्याबद्दल कारखान्याला शिक्षा करा”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एखादी कंपनी मुदत संपलेली वस्तू रस्त्याच्या कडेला कशी काय टाकू शकते?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Expired chocolate loot kanpur highway video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Kanpur
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
1

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
4

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.