Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरीब घरात पहिल्यांदाच आला पंखा! पाहून कुटुंबाचा आनंद गगनात मावेना, दृश्ये तुमच्याही डोळ्यात आणतील पाणी; Video Viral

Heart Touching Video: लहान लहान गोष्टीतही आनंद दडलेला असतो... हाच विचार पटवून देणारा एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक कुटुंब एका पंख्याचे स्वागत उत्सवाप्रमाणे करताना दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2025 | 10:02 AM
गरीब घरात पहिल्यांदाच आला पंखा! पाहून कुटुंबाचा आनंद गगनात मावेना, दृश्ये तुमच्याही डोळ्यात आणतील पाणी; Video Viral

गरीब घरात पहिल्यांदाच आला पंखा! पाहून कुटुंबाचा आनंद गगनात मावेना, दृश्ये तुमच्याही डोळ्यात आणतील पाणी; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी भावूक करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला डोळ्यात पाणी येईल. हा व्हिडिओ एका गावातील कुटुंबाशी संबंधित आहे, जिथे घरात पहिल्यांदाच एक पंखा आला आहे. साधारणपणे पंखा खरेदी करणे ही अनेकांसाठी एक सामान्य बाब आहे. मात्र देशात अजूनही काही असे लोक आहेत ज्यांनी आजवर या पंख्याची हवा खाल्ली नाही. अशाच एका कुटुंबात जेव्हा पहिल्यांदा पंखा आला तेव्हा त्यांनी ही गोष्ट एका उत्सवाप्रमाणे साजरी केली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कुटुंबाचा हा निरागस आनंद पाहून अनेकांचा ऊर भरून आला…

सूर्याला जळताना कधी पाहिले आहे का? बर्फाळ पर्वतात ज्वलंत ज्वालांचे दृश्य… पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही; Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात घरातील महिला नवीन पंख्याची पूजा करतात, त्यावर टिळक लावतात आणि एकमेकांच्या हातावर धागा बांधताना दिसून येतात. संपूर्ण घरात उत्सवाचे वातावरण असते. व्हिडिओत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येतो.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक या गावातील कुटुंबाच्या साधेपणाचे आणि संस्कृतीचे कौतुक करताना थकत नाहीत. आजच्या काळात जेव्हा लोक नवीन गोष्टींबद्दल अनेकदा बेफिकीर असतात, तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला सांगतो की आनंदी राहण्यासाठी महागड्या गोष्टींची गरज नाही, आपण लहान गोष्टीतही आनंद शोधू शकतो.

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण बऱ्याचदा मोठ्या गोष्टींमागे धावतो आणि छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करतो, परंतु हा व्हिडिओ आपल्याला शिकवतो की खरा आनंद त्या क्षणांमध्ये लपलेला असतो जे आपण प्रेमाने आणि आपुलकीने जगतो. हे कुटुंब ज्या पद्धतीने नवीन पंख्याचे पूर्ण विधींसह स्वागत करते ते केवळ एका परंपरेचे पालन करत नाही तर ते एक संदेश देखील देते की जीवनातील खरा आनंद वस्तूंच्या किंमतीत नाही तर त्यामागे लपलेल्या भावनांमध्ये आहे.

हत्तींच्या कळपाने झेब्राच्या पिल्लाला पायदळी तुडवले, थरारक दृश्ये अन् चिमुकल्याची अवस्था पाहून अंगावर काटा येईल ; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @insta_mini_vlog7 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘समजून घेण्यासाठी हृदय हवं’ असं लिहिण्यात आलं आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आमच्या घरीही जेव्हा जेव्हा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू येत असे तेव्हा आई त्याची पूजा करायची. टीव्ही, फ्रिज आणि गॅस स्टोव्ह” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अतिसुंदर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Family was overjoyed after seeing new fan in home heart touching video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

‘पापी पेट का सवाल’ ; भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल 
1

‘पापी पेट का सवाल’ ; भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल 

CJP VIDEO : कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण; VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण
2

CJP VIDEO : कॉकरोचचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण; VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण

ट्रेंड की थट्टा? Dipak Chahar च्या ‘त्या’ कृतीने ‘चिठ्ठी’ सेलिब्रेशनची उडवली खिल्ली, पहा Viral Video
3

ट्रेंड की थट्टा? Dipak Chahar च्या ‘त्या’ कृतीने ‘चिठ्ठी’ सेलिब्रेशनची उडवली खिल्ली, पहा Viral Video

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral
4

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.