Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral

Video Viral : हीरो एन्ट्री, पण बाप कॅमिओ! मद्यपानात बेधुंद झालेल्या गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडने घरी नेऊन सोडलं. घरी जाताच वडिलांनी दार उघडलं अन् इथेच खेळ संपला. पहा व्हिडिओत पुढे काय घडलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 23, 2026 | 10:30 AM
हे आहे जगातील शेवटचे गाव; इथे नाही मारण्याची परवानगी... नेहमीच असतो रात्रीचा अंधार

हे आहे जगातील शेवटचे गाव; इथे नाही मारण्याची परवानगी... नेहमीच असतो रात्रीचा अंधार

Follow Us
Follow Us:
  • मद्यपानात टल्ली झालेल्या गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंड कडेवर उचलून घरी सोडतो, पण दार उघडताच वडिलांसमोर सीन बदलतो.
  • मुलीचे वडील संतप्त नजरेने पाहताच बॉयफ्रेंड घाबरतो आणि क्षणातच मुलीला बेडरूममध्ये ठेवून तिथून पळ काढतो.
  • हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून काही युजर्स हसत प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय होईल ते सांगता येत नाही. अशात अलिकडेच सोशल मिडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात मद्यपानात टल्ली झालेल्या गर्लफ्रेंडला तिचा बाॅयफ्रेंड घरी सोडताना दिसून आला. तो तिला कडेवर उचलत घरी घेऊन जातो आणि घराचा दरवाजा मुलीचे वडिल ओपन करतात. प्रियकराच्या कुशीत आपली मुलगी मद्यपानाच्या नशेत झोपली आहे हे पाहून वडिलांचा राग अनावर होतो आणि संतप्त नजरेने मुलीच्या बाॅयफ्रेंडचडे बघत राहतात. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

अनोखी परंपरा: नातेवाईकांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्यांच्यासोबत खेळाला जातो हा भयानक खेळ; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

या व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्ही एक मुलगी पाहू शकता जी दारूच्या नशेत असल्याचे दिसते. ती इतकी दारूच्या नशेत दिसते की ती डगमगते आणि स्वतःच्या पायावर उभी राहण्यासही सक्षम नसते. तिचा प्रियकर तिला तिच्या घरी घेऊन जातो. शेवटी, जेव्हा ती स्वतःला सावरू शकत नाही, तेव्हा तो तिला आपल्या हातात घेतो. तो दार उघडून आत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समोरचे दृश्य पाहून तो थक्क होतो. समोर मुलीचे वडिल उभे असतात. संतप्त नजरेने पाहत असणाऱ्या वडिलांना पाहून तो घाबरतो आणि क्षणाचाही विलंब न करता मुलीला बेडरुममध्ये नेतो. मुलगा काही सेकंदातच मुलीला बेडरुममध्ये पोहचवून कुणालाही काही न बोलता तिथून आपला पळ काढतो. दरम्यान यूजर्स आता या दृश्यांची चांगलीच मजा लुटत असून या व्हिडिओला सोशल मिडियावर वेगाने शेअर करत आहेत.

Girl drunk so high that she couldn’t even stand up properly. Look at the pain in her father’s eyes.💔💔 Feminism taught girls that this is empowering. I won’t say anything, it’s her choice.✅✅🙏🏻 pic.twitter.com/uyVzGc3vxq — Wife With Extra Marital Affairs 😘😘 (@MenTooHuman) January 20, 2026

जा सनम जिले अपनी जिंदगी! रंगेहाथ पकडताच नवऱ्याने बायकोचं प्रियकराशीच लावून दिलं लग्न, पदरी दोन मुलं अन् 9 वर्षांचा संसार मोडला

दरम्यान हा व्हिडिओ @MenTooHuman  नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावा, पुढे काय झालं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा तू तर चांगलाच फसला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “स्क्रिप्टेड आहे हे…”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Father reaction after seeing drunk daughter with her boyfriend goes viral on social meedia viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • Girlfriend
  • Shocking Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
1

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
2

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
3

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
4

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.