Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लैंगिक अत्याचाराचा आरोपी, माजी हिंदू संघटनेचा अधिकारी तुरुंगातून सुटला… फुलांचा हार घालून केले जंगी स्वागत; Video Viral

Viral Video : जणू काही त्याने मोठा विक्रम केला आहे याप्रकारे लैंगिक अत्याचाराच्या आरोपीची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. हार घातला, पाठीवर उचलले अन् घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आलाय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 09:02 AM
लैंगिक अत्याचाराचा आरोपी, माजी हिंदू संघटनेचा अधिकारी तुरुंगातून सुटला... फुलांचा हार घालून केले जंगी स्वागत; Video Viral

लैंगिक अत्याचाराचा आरोपी, माजी हिंदू संघटनेचा अधिकारी तुरुंगातून सुटला... फुलांचा हार घालून केले जंगी स्वागत; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपीच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
  • समर्थकांनी फुलांचा वर्षाव करत घोषणाबाजी केली, ज्यामुळे घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.
  • प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या काळात देशात कधी काय घडेल ते सांगता येता नाही. वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि त्यावर सामान्यांना न मिळत असलेला न्याय आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. भारतात दरवर्षी ६२.४ लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद केली जाते,म्हणजेच सरासरी दर ५ सेकंदाला एक गुन्हा घडतो. देशभरातदररोज सरासरी ७६ ते ७८ हत्या आणि सुमारे ७० ते ७७ लैंगिक अत्याचाराच्या घटनांची नोंद आढळते. ही गोष्ट देशासाठी स्वाभिमानाची नाही लाजेची आहे. गुन्हे दाखल केले जातात पण त्यावर न्याय दिला नाही. याच पार्श्वभूमीवर अलिकडे एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे ज्यात आपण तुरुंगातून बाहेर पडलेल्या आरोपीचे जंगी स्वागत घडताना पाहू शकतो. जणू त्याने कोणता नवा विक्रम केला आहे याप्रकारे आरोपीचे स्वागत केले जात होते. माहितीनुसार, व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत.

Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार

कोण आहे आरोपी ज्याचे करण्यात आले स्वागत?

माहितीनुसार, गाझियाबादमधील एका एलएलबी विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप हिंदू संघटनेचा माजी अधिकारी सुशील प्रजापति याच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपील तुरुंगातून जामीलावर सोडण्यात आले ज्यानंतर बाहेर त्याचे जंगी स्वागत केले गेले. समर्थकांनी, फुलांचा वर्षाव केला, आरोपीला फुलांचा हार घातला आणि पाठीवर बसवून आरोपीची मिरवणूक काढली. व्हिडिओमध्ये आपल्याला समर्थकांचा मोठा गट आनंदात, नारेबाजी करत आरोपीचे स्वागत करताना दिसून येतो. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असून पोलिसांनी तपासणीनंतर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोदीनगरमधील रहिवासी एलएलबीची विद्यार्थीच्या तक्रारीवर ऑगस्ट २०२५ मध्ये मुरादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात सुशील प्रजापतिला अटक करण्यात अपयश आल्याने पोलिसांनी त्याच्यावर २५,००० रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पुढे ११ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. साधरण ९ महिने तुरुंगात राहिल्यानंतर १७ मे रोजी जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.

यूपी : गाजियाबाद में LLB छात्रा से रेप के आरोपी हिंदू युवा वाहिनी नेता सुशील प्रजापति की जेल से रिहाई, समर्थकों ने कंधे पर बैठाया, जुलूस निकाला !! https://t.co/dAW6n949WF pic.twitter.com/YPA6z8q1k4 — Sachin Gupta (@Sachingupta) May 18, 2026

वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं… संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral

पिडितेने पोलिसांना सांगितले की, २०११ मध्ये तिची भेट सुशील प्रजापतिसोबत झाली. त्याने तिला गाजियाबाद कोर्टात प्रक्टिस सुरु करण्याचा सल्ला दिला. वरिष्ठ वकिलांसोबत भेट घडवून आणत आहे असे सांगत त्याने तिला आपल्या कारमध्ये बसवून एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे तिला एक कोल्ड ड्रिंक देण्यात आले जे पिल्यानंतर तिला गुंगी आली आणि याचवेळी त्याने तिचे लैंगिक शोषण केले. शुद्धीवर आल्यानंतर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच हिंदू संघटनेचा अधिकारी आहे असे सांगत गप्प राहण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. नंतर आरोपी तिला रस्त्यावर सोडून निघून गेला.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Former hindu organization official accused in sexual assault receives grand welcome after bail video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Rape on Girl
  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार
1

Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार

वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं… संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral
2

वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं… संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral
3

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास
4

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.