Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा माझाच नातेवाईक का? डमी हत्तीला पाहून खऱ्या हत्तीचं कन्फ्युजन, पुढे काय केलं ते पाहून हसू आवरणार नाही; हास्यास्पद Video Viral

Elephant Funny Video : चिमुकल्या हत्तीची करामत तर पाहा...! उद्यानात डमी हत्तीला पाहून खऱ्याखुऱ्या हत्तीच्या पिल्लाला वाटलं हा तर माझाच नातेवाईक. त्याला हाय-बाय करायला तो पुढे आला आणि तासनतास त्याच्याशी गप्पा मारु लागला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2026 | 10:13 AM
हा माझाच नातेवाईक का? डमी हत्तीला पाहून खऱ्या हत्तीचं कन्फ्युजन, पुढे काय केलं ते पाहून हसू आवरणार नाही; हास्यास्पद Video Viral

हा माझाच नातेवाईक का? डमी हत्तीला पाहून खऱ्या हत्तीचं कन्फ्युजन, पुढे काय केलं ते पाहून हसू आवरणार नाही; हास्यास्पद Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एक गोंडस आणि मजेशीर व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
  • एका छोट्या हत्तीच्या निरागस वागण्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
  • व्हिडिओ पाहून यूजर्सनी त्याच्या क्यूटनेसवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे दररोज शेकडो व्हिडिओ शेअर केले जातात आणि यातील काही रंजक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक मनोरंजक व्हिडिओ अलिकडे इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्याने सर्वांनाच हसू अनावर केलं. हा व्हिडिओ एका छोट्या हत्तीचा असून त्याने झालेलं गोड कन्फ्युजन पाहून लोकांना हसू आवरता आलं नाही. घडलं असं की, हत्तीच्या पिल्लाने त्याच्या जीवनात पहिल्यांदाच एका डमी हत्तीला पाहिले होते ज्यामुळे त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्याला वाटलं तो त्याचा कुणी लांबचा नातेवाईक आहे आणि त्याने त्याच्यासोबत संभाषण करायला सुरुवात केली. हत्तीच्या पिल्लाचा तो निरागस भाव आणि गोंडसपणा लोकांना फार भावला आणि लोकांनी वेगाने हे दृष्य शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

समुद्रात फोटोशूट करायला गेली होती महिला, तितक्यातच मागून झाली मोठ्या व्हेल माशाची एंट्री! पुढे जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

लहान असताना आपल्या प्रत्येकामध्ये खोडसरपणा हा असतोच. मग तो माणूस असो वा प्राणी… मुलांनी केलेल्या खोडी तर आपण बऱ्याचदा पाहिल्या असतील पण हत्तीच्या पिल्लासोबत झालेली ही गोड थट्टा मात्र तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल. ही थट्टा जाणून बुजून करण्यात आली नाही तर ती हत्तीसोबत अनावधानाने घडून आली. एका पार्कमध्ये जेव्हा हत्तीच्या पिल्लाने डमी हत्तीला पाहिलं तेव्हा तो आपला कुणी नातेवाईक असावा या भावनेने तो त्याच्यासोबत गप्पा मारायला पुढे गेला. त्याने सोंडेने त्याला हात लावला आणि मान डोलवतंच तो त्याला काहीतरी सांगू लागला. त्याला बऱ्याच काळानंतर कुणीतरी मित्र भेटला आहे ज्यामुळे आपल्या मनातील भावना तो त्याकडे व्यक्त करताना दिसला. हत्तीच्या या निरागतेचे आता सोशल मिडियावर काैतुक केले जात असून त्याच्या भाबडेपणाने लोकांना हृदय जिंकूण घेतले आहे.

चमत्कारच जणू! पर्वतावर उतरले आकाश, जिब्राल्टरमधील जादुई दृष्य पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

दरम्यान हत्तीचा हा व्हिडिओ @_.chutiyapa._ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हत्तीचे एक पिल्लू भटकत-भटकत मुलांच्या उद्यानात शिरते आणि तिथे त्याला हत्तीचा एक कृत्रिम पुतळा दिसतो. तो पुतळा खराच हत्ती आहे असे समजून, ते चिमुकले पिल्लू वारंवार आपली मान हलवत त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागते’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “निर्मळ, निरागस आत्मा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो फार क्यूट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटतं त्याला मित्राची गरज आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video elephant baby started talking with dummy elephant viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
2

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
3

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
4

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.