Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात इंस्टंट कर्मा! कुत्र्यासोबत मस्ती करायला गेला पण शेवटी त्याच्यासोबतच कांड झाला… मजेदार Video Viral

Instant Karma Video : आपण केलेले वाईट कृत्य हे आपल्याकडे फिरुन कधी ना कधी येतंच असं म्हटलं जातं. अशीच गोष्ट व्हिडिओत तरुणासोबत घडताना दिसून आली ज्यात श्वानाला त्रास देताना शेवटी त्याच्यासोबत काहीतरी अजब घडलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 22, 2026 | 09:36 AM
याला म्हणतात इंस्टंट कर्मा! कुत्र्यासोबत मस्ती करायला गेला पण शेवटी स्वत:सोबतच कांड झाला... मजेदार Video Viral

याला म्हणतात इंस्टंट कर्मा! कुत्र्यासोबत मस्ती करायला गेला पण शेवटी स्वत:सोबतच कांड झाला... मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि चर्चेत आलेला व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
  • एका तरुणाच्या वर्तनामुळे अनपेक्षित घटना घडताना कॅमेऱ्यात कैद झाली.
  • व्हिडिओ पाहून यूजर्सनी विविध प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक रंजक व्हिडिओज शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे ज्यात आपल्याला आपल्या कर्माचं फळ कसं लगेच मिळतं ते पाहायला मिळेल. असं म्हणतात की, आपण जे काही चांगलं, वाईट करतो ते पुन्हा आपल्याकडे येतंच. याचाच प्रत्यय आपल्याला अलिकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळाला. यात आपल्याला दिसते की, एक तरुण श्वानासोबत मस्ती करत असतो. तो त्याला उचलून गिरक्या मारायला लागतो आणि तितक्यातच त्याच्यासोबत लहान अपघात होतो. श्वानाला त्रास देऊ पाहणाऱ्या तरुणाला त्याच्या कर्माचं फळ लगेचच मिळतं. यूजर्स तरुणाच्या चुकीची शिक्षा त्याला लगेच मिळाली हे पाहून खुश होतात आणि हेच दृष्य व्हिडिओतील एक खास गोष्ट ठरतं. चला व्हिडिओत तरुणासोबत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

चमत्कारच जणू! पर्वतावर उतरले आकाश, जिब्राल्टरमधील जादुई दृष्य पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माणसाचा जुनी सवय आहे की त्याला प्राण्यांच्या खोडी काढायला फार आवडतात. बऱ्याचदा आपल्या क्षणीक आनंदासाठी प्राण्यांसोबत गैरवर्तन केले जाते आणि अलिकडे शेअर झालेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडताना दिसून आले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात एक व्यक्ती कुत्र्याला हातात पकडून त्याला गरागरा फिरवताना दिसून येतो. कुत्रा घाबरतो आणि आपले हातपाय हालवू लागतो. शेवटी गिरक्या घेतानाच तरुणाचा तोल ढासळतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीत जाऊन पडतो. यानंतर श्वान तिथून पळून जातो. पण व्यक्तीला त्याची कृत्याची शिक्षा मिळते. आपण केलेले कर्म आपल्याकडे फिरुन येतेच हे यातून सिद्ध होते.

Instant-Karma Kalesh (BOY SPINS STRAY DOG, ENDS UP FALLING INTO DRAIN HIMSELF) pic.twitter.com/uHk9TdDDCg — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 20, 2026

समुद्रात फोटोशूट करायला गेली होती महिला, तितक्यातच मागून झाली मोठ्या व्हेल माशाची एंट्री! पुढे जे घडलं… Video Viral

घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘कर्मफळाचा तात्काळ दणका (मुलाने भटक्या कुत्र्याला गरगर फिरवले; शेवटी तो स्वतःच गटारात पडला)’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “अशा प्रकारे भटक्या कुत्र्यांना चिडवणे किंवा त्रास देणे ही केवळ क्रूरताच नाही, तर ते स्वतःसाठीही धोकादायक ठरू शकते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ठीक आहे आणि जेव्हा तुमचे लाडके भटके कुत्रे विनाकारण लहान मुलांना चावतात तेव्हा…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याच्यासोबत बरोबर झालं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video man spinning dog falls into drain viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral
1

शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral
2

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral
3

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
4

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.